इंग्लॅण्डचा इतिहास १ | Inglandcha Itihas 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
29 MB
Total Pages :
272
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विषयप्रवेश. ध्ऱ्
9. या देशस्वरूपाचा हवापाण्यावर परिणाम झाल्याशिवाय राहि-
लेल्य नाहीं. अटलॅटिक महासागरावरून जे उष्ण व सर्द बारे
वाहतात ते इंग्लंडच्या पश्चिमेकडील डोंगरांच्या रांगांवर आदळतात
ब तथून पुढे जाण्यास त्यांना मज्जाव होतो. यामुळें पूर्वे इंग्लंडची
व स्काटलंडची हृवा दमट नाहीं. परंत आयलंडास मात्र असें संर-
क्षण नसल्यामुळे तेथील हवा फार दमट झाली आहे. व्याचप्रमाण
याच कारणासुळे आयलंडांत व पश्चिम इंग्लंडांत पावसाचें वार्षिक
मान ४० इंच आहे, तर पूर्वे इंग्लंडांत तें अवघें २५ इंच आहे.
याकरितां शेतकीला काय किंवा इतर उद्योगांना काय, पूर्व इंग्लंड
हा समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश सवस्वीं अनुकूल झालेला आहे
पश्चिम इंग्लंडांत फार पाऊस पडत असल्यामुळें व प्रदेश उतरता
असल्यानं नद्यांचे प्रवाह जोरान वाहतात. या जोराचे बाहणाऱ्या
प्रवाह्यंच्या वेगाचा उपयोग करून इग्छडांतील खनिज द्रव्य व
शेतांतून पेदा होणारा कच्चा मार यांचा पक्का माळ तयार कारितां
येत आहे. ह्या डोंगराळ प्रदेश समुद्रकिनाऱ्याने ठिकठिकाणीं पोख-
रला जाऊन व्यापारास अल्यंत सोईस्कर अशीं ब्रिस्टळ, छिव्हरपृळ
यांजसारखीं बंदर बनळीं आहत. त्याचग्रमाणे विषव-वत्तापासून
घुवाकडे ज उष्ण जलप्रवाह समुद्राच्या प्ृष्ठमागाशीं वाहतात त्यांपैकीं
एक प्रवाह ब्रिटनच्या किनाऱ्यावर येऊन आदळतो; त्यामळे ब्रिटन
देशाच्या सम अक्षांशावर असळेल्या इतर देशांपेक्षा ब्रिटनची हवा
कमी थंड झाली आहे. उ
५. इंग्लंड, वेल्स व स्काटलेड म्हणजे ग्रेट ब्रिटन व आयलंड
हीं मिळून ब्रिटिश बेटें होतात. हा देश युरोपच्या पश्चिमेस जवळ
असला तरी चोहा बाजूनी समुद्रान वेढलेला अतएव य॒रोंपपासून
भूरचनेच्या दृष्टाने स्वतंत्र आहे. भगभ-शाखतरवेत्ते असें म्हणतात कीं
अति प्राचीनकाळीं यरोपखंड व इंग्लंड हीं एकाशीं एक जोडललीं
User Reviews
No Reviews | Add Yours...