किमया | Kimaya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
104
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about ना. के. शिरोडकर - Na. K. Shirodkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र. आहा
दृष्टि फिराविली, आणि शोकाकुल अतःकरणानं त्यानं त्या अभ-
काच्या चेहऱ्याकडे पहात म्हटलं ---““ कमनशिबी. !!!*
हिमाल्याकडे जाण्यासाठी त्यानं संसाराकडे पाठ फिर-
विली होती, त्या कमनशिबी अरभंकाची दुर्दीनता पाहून
हिमाल्याकडे पाठ फिरवून त्याला संसाराकडे वळावस वाटलं....
तो त्या अर्भकासह माधारीं परतला.
सुगंघ दरवळला.
त्यानं पाहिलं, तो ती मघाचीच फुळबाग.
क्षणांत आंतील रांपट्यांवरील फुलं एकमेकांशी कुजबुज
लागलीं ““अग, तोच ग ताँच---*'
पथिकान त्यांच्या सुरांत सूर मिळवून म्हटलं---
“ हो, तोंच---1!?* र
समईतील ज्यात !
,.नगाजावाजा झालंल्या कांहीं नाटककारांच्याही कृतीत
विसंगाते आढळून येते तिचा या नाटिकेंत अभाव आहे, आणि
त्याबद्दल लेखकाचे कौतुक करणं उचित होय. कथानक सुसं-
गतं असून पात्रांचा स्वभावपरिपोषही चांगला साथला आहे. मनु-
व्याला बरौवाईट कृत्यें करावयास लावणारी प्रेरक शक्ति म्हणजेच
परिस्थिति होय, हें तत्व या नाटिकेत स्पष्टपणें उमटलं आहे.
नवजीवन, .
User Reviews
No Reviews | Add Yours...