श्रीमद्भगवतगीता | Shrimadabhagavadagita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमद्भगवतगीता - Shrimadabhagavadagita

More Information About Author :

No Information available about बाळ गंगाधर टिळक - Baal Gangadhar Tilak

Add Infomation AboutBaal Gangadhar Tilak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३० श्रीमद्भगवद्गीता. रूपी परा प्रकृति; त्यापासून पुढं सर्व विस्तार. <-१२. विस्तारांतल्या सार्विकादि सव्रे भागांत ऑवलेल्या परमेश्वरस्वरूपाचे दिग्दर्शन. १२-१५. हाच परमेश्वराची गुणमयी व दुस्तर माया, व त्यालाच शरण गेल्याने मायातरण, १६-१९. भक्त चतुर्विध; त्यांमध्य ज्ञानी श्रेष्ट. अनेक जन्मांनीं ज्ञानाची पूर्णता व भगवष्प़राक्षिरूप नित्य फल २०-२३. आनित्य काम्य- फलाथ देवतापासना; पण त्यांतहि तत्तच्छदाफलदातृत्व भगवंताचे २४, २८ भगवंताचे खरं स्वरूप अव्यक्त; पण मायेसुळं अ”णि दंद्रमोहामुळें दुर्जेय. मायामोहनाशानें स्वखूपज्ञ!:न. २९, ३०. ब्रह्म, अध्यात्म, कम, आणि आधिभूत, अधिदेव, आधियज्ञ मिळून सर्वत्र एकच परमेश्वर ह जाणिल्यानें अखरपर्यंत ज्ञानत्िद्धि. अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग. १--४. अज्जुंनांच्या प्रश्नावरून ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आधे भूत, अधि- देव, अधियज्ञ व आधिदेह यांच्या व्याख्या. त्या सर्वांत एकच इश्वर. ५-८. अंतकालीं भगवस्मरणाने मुक्ति. पण जे नित्य मनीं तंच अंतीं; म्हणून सदाच भगवंताचे स्मरण करण्यास व लढण्यास उपदेश. ९-१३. अंतकालीं परमेश्वराचे म्ह० 3कराच समाधिपूवक ध्यान व त्याच फल. १४-१६. नित्य भगाचखतनाने पुनजेन्मनाश. बह्मलोकादि गति नित्य नव्हेत. १७-१९. ब्रह्मदेवाचे दिवप्तरात्र, दिवसारंभीं अव्यक्तापासून सृष्टयत्पात्त व रात्र्या. रभीं त्यांतच लय, २०-२२. या अव्यक्तांच्याहि पलीकडला अब्यक्त व अक्षर पुरुष, त्यांचं भाक्तिंगग्यत्व व तत्प्राप्तीने पुनजन्मनादा, २३-२६. देवयान व1पैतृश्राण मागी; पहिला पुन जन्म नाशक, दुसरा उलट. २७-२८. या मागीतील तत्त्व जाणणाऱ्या योग्यास मिळणारं फल अत्युत्तम, म्हणून त्याप्रभाण सद्दा वागण्याचा उपदेश. अध्याय नववा-राजविद्याराजगुद्ययोग. १-३. ज्ञानविज्ञानयुक्त भक्तिमार्ग मोक्षप्रद असूनहि प्रत्यक्ष व सुलभ; अतएव राजमार्ग. ४-६. परमेश्वराची अगाध योगकरणी, सवे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now