विराट मानव | Virat Maanav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विराट मानव  - Virat Maanav

More Information About Author :

No Information available about शं. जा. पुरवार - Shan. Ja. Puravaar

Add Infomation AboutShan. Ja. Puravaar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शं विराट मानद कोटि फुलांची कोमलता जरि वसते शिशु-देहीं । मुठींत चिमण्या दिसते क्रान्ती मज ज्वाळाग्राही ॥ बाळ-लोचनीं भूतकाळ मज दिसतो रडतांना । चाळे नाचत, दिसतो मजळा भविष्य हंसतांना || ५० ॥ अनन्त भवतीं पावित्र्याचे नद पाझरतांना---! दिसती, रक्ताधरिं साम्राज्ये मज थरथरतांना || मांगल्याचे अनन्त दिसती झोत लोचनांत । लकळलकणारें तेज चिरन्तन दिसतें हास्यांत ॥। इवल्या चिमण्या वदनीं दिसतो विश्वाचा गोल । सृष्टिह्ि दिसते निज कर्माचें घेतांना मोल ।। ५६ ।।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now