वाड्मय, ळेखन व जीवित | Vaangamay Lekhan V Jivit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
27 MB
Total Pages :
409
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about मारुति अनंत पै - Maaruti Anant Pai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंतःकरणाच्या गाभाऱ्यांत 23५,
“स्वतःचें मनोविनोदन हाच (या आत्मचरिवत्रांत) माझा हेतु
आहे, नी तेंच त्याचें पारितोषिकहि म्हणतां येईल.” -गिबन.
सह् ददय वाचक,
गेल्या सात वर्षांत मी मराठी मासिकांत वेळोवेळीं लिहिलेल्या लेखांतून
व काहीं अप्रकाशित लेखांतून वाड्य़य, संस्कृति, छेखन व जीवित या
विषयांवरील निवडक लेखांचा व अनतुवादांचा संग्रह प्रथमच आपल्यापुढ
नग्न बुद्धीनें ठेवण्यांत मला मोठा आनंद वाटतो. वास्तविक मला या
कार्मी कोणीहि आग्रह केलेला नाही. माझ्या या प्रयत्नांच्या परिणामाला
सर्वस्वी मीच उत्तरदायी आहे. म्हणून गिबनूच्या वरील उत्तींत किंचित्
स्थित्यंतर करून मी असे म्हणेन कीं, मारे स्वतःचे मनोंविमोदन दहाच या
लेखसंग्रहाचा प्रधान हेतु नी आपलें समाधान हच माझे पारितोषिक.
खरं सांगू का! माझी ठपजत प्रवृत्ति उत्कट भावनाशील साहित्यप्रेमीची
आहे, मी माझ्या वाड्ययरसाविषयक विशिष्ट अभिरुचीर्शी साधर्म्य असलेल्या
इग्रजी, मराठी, कानडी आदि साहित्यांतील नामांकित ग्रंथकारांच्या उत्कृष्ट
कृति वाचतांना मला ज्या अलौकिक आनंदाचा लाभ होतो, त्या आनंद-
वतुलाचा परिध स्वतःच्या वाचनापुरताच मयादित न ठेवता, आपल्या-
सारख्यानाहि बरोबर घेऊन तो वाढविण्याच्या विनम्र उपासकाच्या भूमिके-
मुळच मी या संग्रहांतील लेखांची मुख्यतः रचना केली आहे, वास्तविक
मी अजून साहित्यरक्षाची गोडी चाखं पाहणारा अस्थिर भ्रमरच आहे, नी
केवळ याच दृष्टीने मी वेळोवेळी वाड्मयवाटिकेंत उडत असतां मधुर फुलां-
पासून मूळ माझ्याच उपयोगाकरितां जो मकरंद गोळा केला, त्यांतील
बराचसा अश विशेषतः आपल्यासारख्यांच्या सेवनाकरितां या संग्रह्ांत
व्यवस्थित सांठविलेला आहे. यावरून आपल्याला माझ्या प्रस्तुत मनः-
स्थितीची यथार्थ कल्पना येईल असे मी समजतो. कारण माझी या ग्रथा-
User Reviews
No Reviews | Add Yours...