परिभाषेंदु शेखाराचें | Paribhaashhendu Shekharaachen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paribhaashhendu Shekharaachen   by नारायण दाजीबा - Narayan Dajiba

More Information About Author :

No Information available about नारायण दाजीबा - Narayan Dajiba

Add Infomation AboutNarayan Dajiba

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. टप स 3-स पि परिभापेन्दुशैेखरनामक ग्रन्थाचा कर्ता नागेश ऊर्फ नागोजीभट्ट हा एक अलखी- किक दुद्धिमान्‌ पण्डित इसवी सनाच्या १८ व्या शतकांत होऊन गोला. हा सर्व शास्त्रांत निष्णात असल्यामुळें व याच्या अलीकिक विद्ठत्तेमुर्ळें याला तत्कालीन पाग्डित. रोक सर्वतन्प्रस्वतन्त्र असं संबोधित असत. याने अनेक शाखांवर बरेच ग्रन्थ लिहिले आहेत मन््रशास्त्र, चर्मरास्त्र, अलडगरशाख, योगशास्त्र, व्याकरणशास्त् इत्यादि शाखांवर याने लिहिलेले अनेक ग्रन्थ उपलब्ध आहेत. तस्यांपैकीं कांहीं ग्रन्थ छापले असून इतर ग्रन्थ अझून छापले रोळे नाहींत. यानें न्यायशास््ावर देखील युक्तिसुक्तावलिनामक ग्रन्थ लिहिला आहे व तर्सच रामायणावर टीका लिहिली आहे. हा विद्वान्‌ पण्डित जरी सर्व शास्त्रांत निष्णात होता तरी व्याकरणशास्त्र हा त्याचा अत्यन्त आवडता विषय होता, व या शास्त्रावर त्याम अनेक प्रमाणभूत ग्रन्थ लिहिले आहेत, व या ग्रन्थांचं ज्यानें अध्ययन केलें नाहीं तो. खरा वेयाक- रण नव्हे असं सर्व आधुनिक वैयाकरणांचें मत आहे. भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धान्त- कोसुदीला अँ आज अग्रस्थान व विलक्षण महत्व प्राप्त झालें आहे 'त नागशाच्या परिश्रमाचे फळ होय असें म्हणण्यांत आतिशयोक्ति होणार नाहीं. लिद्धान्तकोसुदी हा व्याकरणशाखावरील अत्युत्तम ग्रन्थ आहे हॅ कोणीहि प्रान्जलपर्णे कबूल करलि. तथापि त्या ग्रन्थावर भट्टोजी दीक्षितांनी जी प्रीढमनोरमानामक टीका लिहिली त्या टीकेत आपल्या गुरूच्या---म्हणजे शेषकृष्णाच्या-मतांचें मधून मधून खण्डन केले असल्यामुळें देषकृष्णाच्या वंद्ाजांना भट्टोञजी दीक्षिताची ही कृति मुळीच पसत पडली नाहीं व शषकृष्णाच्या मुलाचा शिष्य प्रसिद्ध जगन्ञाथराय पण्डित यानं मनोरमाकु- 'चमर्दिनीनामक ग्रन्थ लिहून भट्टोओ दीक्षिताख नालायक ठरविण्याचा प्रयत्न केळा पण नागेशानं आपल्या अलीकिक वुद्धेमत्तेने आपल्या गुरूच्या पितामहावर केलेला हा हछ्ला हाणून पाडला व ॒भट्टोजी दीक्षितांची मतच भाष्यसग्मत आहेत असं सप्रमाण सिद्ध करून दाखविलें. याचा पारिणाम असा झाला कीं भट्टोञ दीक्षितापूर्वी ज्या ग्रन्थाच्या-म्हणजे रामचन्द्रकृत प्रक्रियाकोमु्दीच्या--अध्ययनाचा प्रचार होता तो थ व त्या ग्रन्थावर शेषकृष्णानें केलेली प्रक्रियाकांमुदीप्रकाशानासक टीका व तसेंच त्या ग्रन्थावर इतर वैयाकरणांनीं लिहिलेल्या टीका लुप्राय होऊन व्याकरणशाखांत भट्टोजी दीक्षित, नागेदा व त्यांचे अनुयायी यांचेच ग्रन्थ प्रमाणभूत मानले जाऊ लागळे त्याच ग्रन्थांचे अध्ययन अध्यापन सवगर प्रचारांत आले, व तांच प्रचार अझून अव्याहत चाल आहे. ही क्रान्ति घडवून आणण्याचे श्रेय जरी भट्टोजी दीक्षितांस आहे तरी, बर सांगितल्याप्रमाणे, तें श्रेय पुष्कळ अशी नागेशामुर्ळेंच प्राप्त झालें आहे, या बाबतीत नागशाने जी कामगिरी बजाविली. ,ती भाष्यकाराच्या कामगिरीप्रमा्णेच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now