धाकट्या सूनबाई | Dhaakatya Suunabaai

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhaakatya Suunabaai by काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

More Information About Author :

No Information available about काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

Add Infomation AboutKashinath Raghunath Mitra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सदृभाऊंचे श्वशुरालयीं प्रयाण. आहईेच्या आह्षेप्रमाणें मुलांच्या शोधास जाण्याला विनोबांला थोडासा अवकाश लागला. कारण जेवल्यावरोबर गांजाचा एक दम व तंबाखूच्या चिलमीचे चारदोन झुरके मारल्याविना त्यांच्यानें घराबाहेर पाऊलच टाकवत नसे | प्रकरण चवथे. सदूभाऊर्चे श्वझुराठयीं प्रयाण. संध्याकाळीं सदूभाऊंच्या घरीं मोठी गडबड उडाली होती. विनोबांनी सगळा गांव धुंडाळला, परंतु त्यांनां वहिनींचा व पुतण्यांच्या यत्किचित्हि पत्ता लागला नाहीं. सदृभाऊ मोव्या विवंचनेंत पडले. राघाबाईहि घाबरून गेल्या. इतक्यांत शेजारच्या गणूच्या आईनें बातमी आणिली, कीं, “ पार्वतीबाई त्या पलीकडच्या वाडींतील सखू मोलकरणीला बरोबर घेऊन दोन्ही मुलांसह भर दोन प्रहरींच तडक माहेरी निघून गेल्या. ” ही गोष्ट सगळ्यांपेक्षां ह्यातारीच्या जिवालातर फारच लागली. सदूभाऊंच्या घरीं येण्यापूर्वीच गणूच्या आईनें ही गोष्ट वाटेत कितीजणांनांतरी सांगितली होती. अथात्‌ गांवांतील रिकामटेकड्या व दुसऱ्यांचें उर्णे पहाण्याविषयीं नेहमीं टपून बसलेल्या क्लुद्रस्वभावी छ्रियांचें बरेंच मोठें लटांबरच्या लटांबर आस्तेआसते सदूभाऊंच्या घरीं जमूं लागलें. किल्येकजणींनीं बिचाऱ्या दुःखी राधाबाईबरोबर मोठ्या कश्नें आपल्याहि डोळ्यांत अश्व आणिले; कित्येकजणींनीं गंभीर सुद्रा करून निश्वास टाकिले; कोणी पार्वतीबाईची निंदा करूं लागल्या; कोणी आतां पुनरपि तिचें नांवच काहूं नका, असा राधाबाईनां उपदेश करूं लागल्या, कोणी सदूभाऊंळाच दोष देऊं लागल्या व॒ कोणीकोणीतर पार्वतीबाईच्या माहेरच्या बावन्न कुळींचा उद्धार करूंलागल्या ! हजारजणींचीं हजार तोंडें, जिच्या जें तोंडास येईल ती तें बडबड लागली व नंतर हळुहळू सर्वअणींनीं आपापल्या घरचा रस्ता सुधारला. एकीच्यानेंहि राधाबाईच्या उद्विझ मनाचें शांतवन करवले नाहीं. सुनेच्या प्रखर खभावासुळें त्या अगोदरच संसारास त्रासल्या होत्या आणि द्यांत दोन्ही नातवांसह्द ती निघून गेल्यासुळेंतर ह्यातारी आज अगदीं अधीर . झाली द्ोोती. ती तोंडानें हवें तें बडबढो, परंतु बिचारीच्या मनांत कोणाविषयींहि कुभाव हाणून मुळींच नसे. र १७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now