नवयुग विद्यार्थी धर्म | Navyug Vidyarthidharm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navyug Vidyarthidharm by महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

Add Infomation AboutMahadev Shastri Divekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शश धन्य माझी भारतभूमि मान वाटणार नाही ? भहात्मा ग्राधी, लोकमान्य टिळक, रबीद्रनाथ टागोर, केशवचद्र सेत, महाप दयानंद, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ति रानडे, नामदार गोखले, महात्मा जोतिवा फुले, बॅ. चित्तरंजन दास, पं. मोतीलाल नेहरू, प्रो कर्वे, डॉ. आवेडकर, राजपि वाह महाराज, श्रीमंत सयाजीराव, लाला लजपतराय, दादाभाई नवरोजी, सशोधक राजवाडे, जगदीशचंद्र बोस, प्रो. रामन, पु्यश्‍छोक मालवीय इत्यादि अनेक कतंवगार परप याच भूमीत निपजले आहेत. श्रीक्षिवाजी महाराज, समर्थ रामदास या दोघाची नावे उच्चारताच भराटेशाहीतीछ अनेक कर्मवीराचें आणि धर्मवीर्चे स्मरण सहजच होते. कालिदास, भवभूति यांच्यासारखे कबी, आर्यभट्ट, भास्करभट्ट, कुमारील भट्ट, यांच्यासारखी विह्द्रल्ने, श्रीशकरा- चार्य, मध्वाचार्य, रामामुजाचार्य, वल्लभाशार्य, भगवान्‌ बुद्ध, जिनेइवर, बसबेध्वर, भहाबीर, कबीर, चैतन्य, नानक, गुरु गोविर्दासग यासारखे तत्त्व- ज्ञानांचे आणि धर्मपथाचे प्रवर्तक जेथे होऊन गेळे त्या भारतभूचे अध्यात्म- वँभव काय वर्णन करावे ? नळ, राम, युचित्ठिरासारखे राजे, सीता मावित्री- सारख्या पतिब्रता, कर्णार्जुनासारखे योड़े, युुवजनकासारखे त्यागी आणि योगी, चद्रगुप्त, समृद्रगुष्व, प्रतापसिंह, सिधण, यादव यासारखे रणगाजी जेथे होऊन गेले त्या भूमीच्या कुशीतून पुनश्‍च अशा तऱ्हेचे श्रेष्ठ पुरुष उत्पन्न होणार हे साग्रवयास पाहिजे काय ? प्राधिनी आणि व्या्ष यासारखे जगात अत्यत बुद्धिमान, सर्व आणि सवंश्रेष्ठ ग्रंथवगर जे झाले ते येथेंच ! अणूची प्रक्रिया मांडणारा गौतम जाणि कणाद हे येथेच जन्मले. आदिकंवी वाल्मिकीला क्रौंच मिथुनामुळे जो कळवळा आला व काब्य रचण्याची जी स्फूर्ति झाली ती येथच. वसिष्ठ, विश्‍्वामिश्नादि तपस्वी आणि मनस्वी जे यदस्वी झाले, ते या भआारलभूमध्येच. जगात सप्त आइचर्ये आहेत असें समजतात, पण त्या सरव आरचर्यांमध्ये अत्यत श्रेष्ठ असे आश्‍चर्य कोणते असेल तर हे वैदिक वाडमयच होय ! जगांतील प्राचीन वाडमय--पटणपाठण परंपरेने निदान दहा हजर वर्षे अगदी जसेंच्या तस जिंवत ठेवलेले वाडमय जर कोठे असेल तर ते यथ्चे आहे. मानवजाताच्या अभ्यामसुळा या बाडमयाला अभ्यस़ुन वदत केल्याबांचून पुढे जाववणार नाही. दुष्टदडन आणि सुष्टपालनाचे कार्य इईंदवर्‌ जॅ वेळोवेळी अवतार घेऊन करतो असे समजतात, त्या ईश्वराचे ते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now