खादी - शास्त्र भाग - १ | Khaadii Shaastr Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Khaadii Shaastr Bhaag 1 by मगनळाळ खुशाळचंद गाँधी - Maganlal Khushalchand Gandhiशंकर दिनकर - Shankar Dinkar

More Information About Authors :

मगनळाळ खुशाळचंद गाँधी - Maganlal Khushalchand Gandhi

No Information available about मगनळाळ खुशाळचंद गाँधी - Maganlal Khushalchand Gandhi

Add Infomation AboutMaganlal Khushalchand Gandhi

शंकर दिनकर - Shankar Dinkar

No Information available about शंकर दिनकर - Shankar Dinkar

Add Infomation AboutShankar Dinkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खादीच्या चळवळींत उत्साहच नाहीं असं म्हणणें चुकांच आह, खादीच्या चळ- वळीच्या पाठीमागे महाराष्ट्रांत शास्र नाहीं ही पहली आणि मुख्य अफ्यशाची गोष्ट आहे, महाराष्ट्रचा धमम शहं प्रति शाठ्ये असा असला तरी, महाराष्ट्रानं आपल्या पूर्वीच्या उज्ज्वल साधुतेच्या परंपरेस स्मरून आहसात्मक व शांततेच्या मागाचा आज पूर्ण अवलंब केलेला आहे. जशी ही चळवळ महाराष्ट्राला नवन आहे त्याचप्रमाणें या चळवळीला पण महाराष्ट्र नवीन आहे. जरी स्वदेशी महा- राष्याला पूर्वेपरिचित चळवळ असली तरी खादीची चळवळ त्यास खास अपारोबतच होती. आणि यामुळेंच महाराशंत खेढोपाडीं खादीच्या उपदेशाबरोबरच खादी- शास्र पांचावयास पाहिजे होतें तें पांचूं शकले नाहीं, खादी वापरा व कांता असा नुसता कंठशोष वरून खादीची निपज व वापर कशी होणार १ अर्थ काँता- वयाचें कसें, खादी तयार कशी करावी याचेच ज्ञान नाहीं तेथे खादीची रसभारत व्याख्यानं देऊन कोय भागणार आहे १ येथें प्रत्यक्ष कृति करून दाखविण्याचा प्रश्न येतो. स्वराज्याचें गुंतलेलें सूत येथेंच उकलावयाचें असते, र महाराष्ट्रांत कापसाची ज्या ज्या ठिकाणीं सुलभता आहे तेथें तेथ लहानमोठ्या प्रमाणांत खादीचें दिक्षण देणारी महाराष्ट्र-खादीविद्याल्य स्थापन करण्यांत आली पाहिजेत. आणि तेथें हातानें कांतलेलं सूतच विणलें जाण्याची सोय झाली पाहिजे. महाराष्ट्रांत खादीसाठीं ल्व्ल्मळ्णारा एकादा पुढारी तरी हॅ काम करण्यास पुढे येईल काय १ हें काम सामान्य कार्यकतत्यापेक्षां पुढाऱ्यांना घडवून आणतां येणें आधेक सोप आहे. कातलेल्या 'सुताचा, मग तें कसंही असो, त्यांतील एक तोडाही फुवट न घालवितां त्याचा सुंदर उपयोग करून दाखवितां आला ( आणि तसा उपयोग दाखावितां येणें शषय आहे ) तर महाराष्ट्रांत हातच्या सुताचे डीग च्या ढीग येऊन पडतील यांत संशय नाही, महाराष्ट्रांत खादीचे काये सशस्त्र योजनेनुसार सुरू झाल्यास ६तर प्रांतांपेक्षां कमी तर नाहींच परंतु कांक्णभर अधिक सरसपण करून दाखवील अशी आमची मनोदेवता आम्हास सांगत आहे. महात्माजी आज महाराष्ट्राच्या तुसंगांत आहेत, त्यांचा सुटका शक्य तितक्या लवकर आणि ती महाराष्ट्रानेच करण्याची जबाब- दारी त्याजवर येऊन पढत आहे, हा मान महाराष्ट्रालाच मिळाला पाहदज; महाराष्ट्राला परवशतेची इतकी चीड असेल तर खादीचे काये त्यानें धडाडीने हाती ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now