व्यवहार दर्पण | Vyavahardarpan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : व्यवहार दर्पण  - Vyavahardarpan

More Information About Author :

No Information available about शंकर शास्त्री गोखळे - Shankar Shastri Gokhale

Add Infomation AboutShankar Shastri Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) गांठ पडन परस्परांचे समाषण झाल्यावर पाददाहास त्या फकीरवौवाच्या आंगी कांहीं अद्धत गण आहेत व कांहीं सिद्धाई आहे असे भासल्यावरून पादद्ाहाने कि- मयाविषयी गोष्ट काढिली. आणि त्यास विचारिले कीं, “किमया हा पदार्थ खरा आहे किंवा खोटा?! तेव्हां फ॒कीरबावाने उत्तर केले की, “किमया पदार्थ खरा आहे व तो मला येतो आहे आणि कोणी खषामतीने घेईल तर त्यास मिळेल.? हें त्याचें शेवटचे बोलणें एंकन पादस्याहाच्या अंतःकरणास विषाद उत्पन्न झाला; आणि तो त्यावर डोळे वटारून ह्मणाला कीं. “हा फार भमगरूर आहे याला पाहऱ्यांत बसवा, कचेरीत वे अदबींचे माषण वकारितो.? अशा प्रकार धमकी देऊन कचेरींतन एकीकडे नेवाविला, आणि शाहरांतच त्याला एक चांगली जागा राहावयास देऊन सरकारसंबंध न कळं देतां त्याचा खाण्यापिण्याचा वकौरे चांगला बंदोबस्त ठेवन, त्याने पळन कोठें जाऊं नये ह्मणन त्याच्या रक्षणार्थ पाहरा ठेविला. नंतर आठ चार _ देवी कचेरींत आणवन त्यास पादशाह माराची _ वगैरे धमकी देऊन विचारी कीं, (केमया कसा' कारे- वात हे सांग. ! परंत तो सांगेना. असे कांहीं दिवस . गेल्यावर, पादशाह भिस्त्याचें सांग घेऊन गुप्त रीतीने अवलियांच्या घरीं प्रत्यद्दी जाऊन त्यास हुक्का :_ भरून देणं, आंग रगंडणें वगैरे अनेक प्रकारे रात्रीं ' दानदान प्रहर त्याचा चाकरी करी. ' आणि त्या- :: संमर्यी..असा माव दाखवी कीं, आपणं महा थोर - पुरुष इंश्वराप्रमा्णे सेव्य, भी यःकश्चित' अडाणी व॑ क्ण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now