महाराष्ट्र वाड्मय - प्रवेशिका २ | Mahaaraashtra Vaadmaya Praveshikaa 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra Vaadmaya Praveshikaa 2 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( गद्याविभाग ) १ झांशी येथील रणसंग्राम 2 क [ पुढील उतारा सुप्रसिद्ध इतिहासकार व मार्मिक लेखक रा. ब. चिंतामण- राव वैद्य यांच्या “ माझा प्रवास ” नामक ग्रंथांतून घेतला आहे. ग्रंथ कादंबरी- वजाच असून त्यास आत्मचरित्राचें स्वरूप दिलेलें आहे; व त्यांत सन १८५७ सालच्या बंडाचें मोठें बह्मरीचें वणन आलें आहे. विष्णुभट गोडसे या नांवाचा एक विद्वान्‌ ब्राह्मण कॉकणांत वरसई गांवीं राहात असे, वाढता प्रपंच व उत्पन्नाची टंचाई यामुळें क्जवाम बरॅच झालें, व तें गांवीं राहून फिटण्याची आशा दिसेना, इतक्यांत ग्वालेर संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत बायजाबाई दिंदे मधुराक्षेत्रीं यज्ञ करणार असून तेथें मोठाच दानधमं होणार आहे, अशी वाती या भिक्षुकाच्या कानीं आली. तेव्हां तिकडे गेल्यावर दक्षिणेची प्राप्ति बरी दोऊन कर्ज फिटेल, व शिवाय तीर्थयाच्ाही होऊन जाईल अशा कल्पनेने विष्णुभट व त्याचा एक चुलता असे दोघे उत्तर हदेंडुस्थानच्या प्रवासाथ निघाले, व त्याच सुमारास बंडाची वावटळ उठल्यानें ठिकठिकाणीं तिच्यांत सांपडले. त्या संकटांतून स्वदेशीं सुटून परत आल्यावर आपल्या याच्रेचें वणन विष्णुभटानें लिहून काढलें. बंडाच्या वेळचे अनेक रोमहर्षेण प्रसंग लेखकाने यांत खुबीनें वर्णन केले आहेत. पुढील उताऱ्यांत प्रख्यात रणशुर राणी लक्ष्मीबाई झांशीवाली इनें झांशी कशी लढविली याचें वणेन आहे. ] चेत्र महिना सरून वैशाख लागला, तों एके दिवशीं शहरचे दक्षिण अंगास मैदानांत तंबू दिसूं ठागळे, व जिकडे (तिकडे बारीक आगदव्या पेटल्या. तेव्हां आम्ही सायंकाळी किल्ल्याचे उंच बुरुजारून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now