आजकाळचे विद्यार्थी | Aajakaalache Vidhaarthi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aajakaalache Vidhaarthi by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कमांक १ दे कांहीं कांहीं जातींत मागसलेपणाच्या जोडीला दारिद्य येऊन बसलेलं असते. घरांत जागा अगदीं कमी असते, म्हणजे एकच खोली असते. रात्रींच्या वेळीं तेल जाळण्याची ऐपत नसते. अवश्य तेवढीं पुस्तकें विकत घेण्याला पुरेसा पैसा पालकांपाशीं नसतो. पुढारलेल्या विद्याथ्यांच्या घरापासून यांचीं घरें दूर अंतरावर असल्यामुळें या बाबतींत मेत्रीचा जो फायदा होण्यासारखा असतो त्यालाही ही मुलें मुकतात. आपल्या आधु- निक शिक्षणक्रमांत, साधनांवर पुष्कळच भर असतो. पाट्या, पॉन्सिली, टांक, दोत, वह्या, पट्ट्या, कंपासपेस्या, हीं सर्व साधन आवश्यक बनलेली आहेत. दरिद्री बापाला हीं साधने आपल्या मुलाला उपलब्ध करून देर्ण सर्वथा अशक्य असतं. विद्यार्थी आपलें काम या साधनांबांचून चालवितो. अथात तेवढ्यापुरते त्याचे काम कमी कसाचें बनत जातें. आणि हें महिनो- न्‌महिने होत राहिले म्हणजे हा विद्यार्थी बाकीच्या विद्याथ्यापेक्षां मागस- लेला आहे असें दिसूं लागतें. पण हा त्याच्या 1पैंडगत वुद्धीच्या कमीपणाचा दोष नव्हे. विशेषतः अस्ष्ट समाजांतील विद्याथ्यांचे या बाबतींतील हाल खरोखर पाहण्यासारखे, म्हणजे पाहून कष्ट होण्यासारखेच असतात. अद्याही स्थिरतांत हे सर्व विद्यार्थी विद्याजेनाचे काम हौसेने करीत आहेत हँ पाहून नवल वाटते. आपल्या देशांतील दारिद्य ही मत्ता केवळ मागसलेल्या लोकां- च्याच वाय्याला आलेली आहे, अर्सं मीही समजत नाहीं. पांढरपेक्षा लोका- तहि शेकडो आईबापे अशीं आहेत कीं आपलीं मुलें कशींतरी लळतळोंबत पुढे चाललेलीं आहेत, हें पाहून त्यांचे अंतःकरण तिळतिळ तुटत असतें. परंतु या दारिद्यामुळें विद्याथ्यांचे जरी नुकसान होत असले आणि त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर हीत असला, तरी घरांत चालत आलेल्या पीठिका, , सुखवस्तू मित्रांचा दशैजारधमे, इत्यादिकांचा उपयोग त्यांना होतोच होतो, आणि होत असलेल्या नुकसानाची थोडीबहुत भरपाई होते. पण मागसलेल्या जातीतील मुलांच्या बाबतींत या नुकसानभरपाईला मुळींच जागा नसते. अर्थांत इतर मुलांच्या मानाने तीं वर्गात मागें राहिल्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now