जगाचे प्रवासी २ | Jagaache Pravaasi २

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jagaache Pravaasi २  by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह्युएनत्संग अ, //आ च. ण च. शा. अ. आ. शा, र. के, रे. ऑर. री. 2, स. री. न, ४, णी न. 2 चे, “न चे, क. के, क अ, की प न. /ी च... नि नि. न, नि, री च. अप. 4. (रस. > ८, भी क.. निवे, क. क. तो कोटेंह्ी गेला म्हणजे त्याचें ते प्रगल्भ रूप पाहून लोक त्याच्याकडे आदरयुक्त मनानें पाहू लागत, निर्वाणयूत्र आणि आभिधमशास्त्र यांचा अभ्यास त्याने उत्तम केलेला हलता, धाकटा भाऊही या वडील भावाला शोभेसाच होता. नव्हे, तो त्याच्याहूनही अधिक बुद्धिमान्‌ आणि शानाचा जास्त लोभी हता. त्याच्या आकांक्षी मनाला असें वाटू लागले कीं, ऱ्हास पावूं छागलेली बुद्धधर्मांचीं तत्त्व पुन्हां प्रस्थापित करावीं. तो एकाद्या तापशासारखा राहूं लागला; आगि समोर राजा असो कीं रंक असे, तो सारखाच निरप्रह आहे अर्स लोकांना दिसूं लागलं, हयएनत्लग वीस वर्षांचा झाला नाहीं तोंच, तो दीक्षितांत मोडू लागला, विनय ग्रथाचा त्यानें अभ्यास केला, सूर्रे आणि शास्त्रें ही त्याने बारकाईने पाहिलींद आणि मग त्याला वाढूं लागलें कीं, आतां राजधानीच्या राहराला जावें आगि तेथील पेडितांकडून, अभ्यासांत उत्पन्न झालेल्या शंकाचे निरसन करून घ्यावें. परंतु, वडील भावाचा बिचार पडला कीं, जाऊं नये, हथ़्एनत्सग याची शाना्जनाची इच्छा इतकी प्रबळ झाली होती कीं, भावाला न॒विचारतांच कांही व्यापाऱ्यांच्या बरोबर तो राजधानी- कडे निघाला. वाट मोठी ब्रिकट होती. ज्या नदीतून त्यांची नाव चालली होती, तिचा प्रवाह तीन ठिकाणी अतिशय अवखळ बनलेला होता, सथ्ापि, हथ्यएनत्लग अखेरीस हंग चौळा येऊन पोहोचला; आणि मग, तेथील ग्रहस्थांनी आणि शास्त्री--पंडितांनीं त्याचें स्वागत करून, आम्हांला चार अश्नरें ऐकवावीं, अशी विनंति त्याला केली, हश्मएनत्सॅगने धर्मग्रंथांचीं तीन पारायणे केलीं, होतां होतां, त्याची कीर्ति राजाच्या कानी गेली आणि आपल्या सर्व मानकऱ्यांसह राजा प्रवचनाला येणार असें ठरलें, राजदरत्रारचे मोठमोटे पडितही सभेला आलेले होते. राजा म्हणाला, ““आतां थोडा वाद व्हावा.” वादांत अर्सेस्वच्छ दिसून आलें कीं, हा पाहुण!
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now