मर्द मराठा | Mard Maraathaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
89
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश कृष्ण बोडस - Ganesh Krishn Bodas
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रे मद मराठा
नन आ गा > अ. गागा गि न सट डा भट पिळ. पर आ. _ आ” चट वला चिट र क रा टाच टा टी. ट-टीचच टाच आच. टि
सुर्याजी--अस्सल मराठ्याचें रक्त माझ्या नसानसांतून खेळत आहे
पराक्रमी बाजी धोरपड्यांचा मी पुत्र आहे. ह्या सूयाजीस अशक्य अशा
कोणती गोष्ट ह्या दानेयेंत आहे १ बाबा, तुमच्या पवित्र चरणांची शपथ
घेऊन मी प्रतिज्ञा करते कीं, आजपासून दोन महिन्यांचे आंत, त्या बंड-
खोर शिवाजीला शरण आणीन किंबा त्याचं शीर कापून तुमच्यापुढे हजर
करीन ! ( समोर शिवाजीची तसबीर पाहून ) अरे ! पण हें काय! त्या
बंडखोर राजद्रोह्याची तसबीर आणि आमच्या वाड्यांत !
बाजी घोरपडे--( रागाने उसळून ) कोणाचं हे कृत्य ! आमच्यासारख्या
राजनिप्रंच्या घरांत त्या अराजकांची तसबीर आणणारा हा कोण कम-
[डाळ १ आमच्या घराण्याच्या राजनिष्रेवर- भलतीच ताहमत आणण्या
साठीं, काणा तरी दुष्ट घरभधानें ह निंध कृत्य केळं आहे बास. पादशहा-
च्या कानावर जर ही गोष्ट गळी तर माझ्या आजपर्यंतच्या राजनिष्ठवर
पाणी पडून सत्र आधंकार, मानमरातब व अकन्रू यांची घुळधाण हाऊन
पादशहा माझे डोके उडविश्याशिवाय रहाणार नाहीं. बस्स ! हं कोणाचें
कृत्य आहे तें मला समजलेच पाहिजे. सूयाजी, हा गुन्हा कोणीं कला
त्याचा तपास वरून त्या गुन्हगारास माझ्या समभार घऊन य.( सयाजी
जाऊ लागतो. ) पण थांब, अगादर ती तसबार इकड आण पाहू
( ता तसबीर आणून दतो. ) ही तसबीर अगोदर जगांतून नाहीशी कली
पाहिजे. ( तसबिरीकड पाहून ) अहा बंडखार सरदार; तुम्ही तर आमच्या
अंतगृहांत प्रवेशा कळात अ १ पण ध्यानांत ठेवा, हा बाजी घोरपड्याचा
महाल आहे. या सिंहाच्या गुहत तुमच्यासारख्या जंबुकांनीं शिरण्याचं धाडस
केलं, तर त्याचा परिणाम काय होतो पहा. ह्या तसबिरीस पायाखाळीं तुडवून -
[ तसबीर पायाखाली तुडविणार इतक्यात मेनावती धांवत येऊन
तसत्रीर काहून घेते. ]
मनावती--हां-हां ! बाबा, हं काय करतां आहां तुम्ही ?
बाजी घोरपडे--कोण! मेन, तूंच का! तूंच ही तसबीर इथें आणलीस १
मेनावती--होय बाबा, मींच ही तसबीर नित्य-पूजेसाठी आणली आहे
सूर्याजी --मेने, जीभ लांब करून बोलायला तुला शरम नाहीं वाटत !
क
म्हणे पूजसाठीं आणली आहे. पूजा करायला शेंकडा देव पडले आहेत
User Reviews
No Reviews | Add Yours...