पुण्य प्रभाव | Punya Prabhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punya Prabhav by राम गणेश गडकरी - Ram Ganesh Gadakari

More Information About Author :

No Information available about राम गणेश गडकरी - Ram Ganesh Gadakari

Add Infomation AboutRam Ganesh Gadakari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ पुण्यप्रभाव वसुंधरा : तें कांहीं विचारूं नका ! आमच्या असुंधतीची पुण्याई मोठी म्हणून आम्हांत्म या कोस्तभरत्लाचा ल्म झाला आहे. वय इतकें लहान पण प्रोरपणाचें नांव नाहीं. बोलणेंचालणें, आचारविचार, मोठे प्रौढ; मन प्रेमळ आणि निमेळ.. युवराज : मंडलेश्वर दरबारांत मुख्य सचिबाचा अधिकार बजावीत आहेत आणि वहिनीसाहेब आमच्या नमसचिवाची उणीव भरून काढीत आहेत; मी तर स्ठुतिपाठक बंदिंजनच म्हणणार होतों, पण वसुचरा : मग थाबलांत कां! ठुम्ही आपल्या शुणबंधाने आम्हांला बांधूनच ठेविलें आहे [ इंद्रायघ ईश्वराला प्रणाम करितो. 1] ईश्वर : आयुष्मान्‌ व्हा. महाराज, माझ्या वेषाबरून माझा पेशा ओळखू येण्यासारखा नाहीं; माझ्या आधश्ीर्बांदांत दुसऱ्याच्या सुदैवाची घटना करण्याचें साम्य नसत मी स्वतःच दुर्देवाने अगतिक झालों आहें. आपण मला प्रणाम करण्याइतकी माझी योग्यता नाहीं. - युवराज : या वेषांत असलेल्या प्रत्येकाला मी ईश्वर समजून प्रणाम करितो. ईश्वर : मग मी नांवापुरता तरी या प्रणामाचा अधिकारी आहें खरा ! युवराज : ठुसचें नांब ईश्वर तर १ वहिनीसाहेबांना तुमच्याबद्दल बोलतांना मीं पुष्कळदा ऐकिले आहे. वरे, वहिनीसाहेबांनीं आताच सांगितलें, कीं माझ्यांत पोरपण नाहीं म्हणून; पण अगदीं लहान मुलाच्या चंचल्पणानें मी आपला (चराप घतां. पुढ केव्हांही आपल्या दशनाला मी झपाग्रसाद समजेन. बहिनी- . साहेब, राजदशनाल्य जाण्यासाठी मंडलेश्वर आपली वाट पाहात आहेत. वद्लुघरा : आणि हें सांगण्यासाठी स्वतः दुम्ही आलांत १ युवराज : केवळ आपल्या आश्ीर्वादाच्या आहोयें ! या पुण्यपदांचें दर्शन दिवसां- _ वून कितीही वेळां घेतलें तरी समाधान होत नाहीं. आपलें माझ्यावरचें प्रम माठृप्रेमापेक्षांही अधिक आहे. आपल्या दीनारालसुद्धां तें आपल्याकडे वळवून घत[ आलं नाही. या लबाडाला झोंप लागली आहे वाटतें १ स्वारीचें देवदर्शन डोळे मिटूनच झालें म्हणायचे! 3 [ त्याच्याकडे पाहतो. 1 कंकण : ( स्वगत ) धन्य आहे या कंकणाची ! बायकांना वेहोष करण्याकरितांच या कंकणाचा अवतार आहे असें मी नेहमीं म्हणतों तें कांहीं खोटें नाहीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now