उर्मि | Urmi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : उर्मि  - Urmi

More Information About Author :

No Information available about एस्. एम्. जोशी - S. M. Joshi

Add Infomation AboutS. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ र्म एस्‌. एम. हे प्रमुख आहेत. आणि या साऱ्या प्रक्रियेचेंच सुत्रोध व मनः पूर्वक निवेदन म्हणजे हा लेखसंग्रह होय. या दृष्टीने याला ऐतिहासिक दस्तै- वजाची ( 18६0०71081 1000५17060 ) प्रतिष्ठा मिळणार आहे. हे सारे लेख गेल्या १२-१५ वर्षात वेळोवेळीं एस्‌. एम्‌. नीं लिहिले आणि ते प्रासिद्धहि होत गेले. कांहीं लेख “सामाजिक या टोपण नांवाने त्यांनी लिहिलें. एस्‌. एम. च प्रकाशित व अप्रकाशित असं आणखीही पुष्कळ लेखन आहे. पण या संग्रहापुरते म्हणायचे म्हणजे स्थूल मानाने ललित लेख एकच करण्याची दृष्टि ठेविली आहे. * काँग्रेसने माझ्याकरितां काय केले १* हा पहिलाच लेख ललित आहे कीं नाहीं अशी कुणी शंका घेईल, पण आत्म- निवेदनाचा जो मधुर प्रांजलपणा त्यांत आहे त्यावरून ही शंका सहज फिट' ण्यासारखी आहे. एका ध्येयवादी मनाची विकासाच्या दिशेन होत गेलेली स्थित्यंतर यांत आपणांला पाह्यला मिळतात. या निबंधांतली भूमिका ज्याना नीट उमगेल त्यांनाच पुढील स लेखांच्या अंतरंगांत सहजतेने प्रवेश करतां येईल. “मी हरिजन असती तर * हाहि याच पद्धतीचा चिंतनात्मक व आत्मलक्षी निबंध आहे. यांतील पुष्कळशा लेखांचे स्वरूप मिश्न आहे. म्हणजे दोन किंवा अधिक वाडमयप्रकारांचे त्यांत मिश्रण केलेले आढळतं. * इडक्या * हें एक शब्द- चित्न असले तरी त्यांत कथानकहि असल्यानें लघुकथेचा थाटहि या लेखाला आला आहे. * तुरुंगांतली दिवाळी 1 ही एकपरीने गुजगोष्ट आहे, त्याप्रमाणें तींत चिंतनात्मक ( 7०010001४6 )निब्रेंधाचाह्दि भाग आहे. * बंदी जीवनांतील एक आठवण ' ह एक स्मृतिचित्र असलें तरी ठसठशीतपणें एका क्रांतिकारक पंजाबी तरुणाचे शब्दाचित्नच आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. * द्यांच्या गांबींहि नाहीं या लेखाला प्रसंगवर्णनाने सुरुवात होऊन शेवट चिंतनपर होतो. पण असं जरी असलें तरी रंजकता कुठेहि कमी झालेली नाही. “मांड- जोगी किंवा * बसंत-बद्दार* असे जोड राग एकादा उस्ताद स्वरांचा सच्चे-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now