श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ | Shrii Niranjan Raghunaathaanche Granth

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
58 MB
                  Total Pages : 
760
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about यशवंत व्यंकटेश कोल्हटकर - Yashvant Vyankatesh Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(३)
कार्तिक वद्य ३० स रात्री रघुनाथ भटजींनी आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार
करून दिला. तेथेंच त्यांना कवित्वाची स्कूर्ति झाली, व पाहिले पांच
अभंग करून आपल्या सद्गुरूस त्यांनीं अर्पण केले.
आध्यात्मिक दृष्ट्या निरंजनस्वामी क्षतकृत्य झाले, तथापि श्रीदत्त
महाराजांच्या सगुण दर्शनाची प्रतिज्ञा त्यांच्या मनांत डांचत होती. वचन-
बद्धतेमुळें मन अतृप्तच गहिल्यानें त्यांनीं आपल्या सद्गुरूंची आज्ञा घेऊन
नाशिक सोडले, व तेथून ते त्रिंबकास गेले. तेथे थोडे दिवस राहून ते
कोकणांत उतरले व रानावनांतून आणि काट्या कुस्यांतून मार्ग काढीते
गुजराथतील धमपूर गांवास जाऊन पोचले. तेथून ते सुरतेस गेले, व सुरतेहून
ढवळक्यास, व तेथून ्भामनाथाच्या शिवालिंगाचे दशन घेऊन ते गिरनार
पर्वताजवळ येऊन पोचले. अद्याप व्याच्या प्रतिज्ञापू्तीस बराच अवकाश
असल्यामुळें त्यांनीं गिरनार पर्वताला प्रदाक्षेणा घालण्यास सुरवात केली
आणि प्रतिज्ञापूर्तीची मुदत भरण्यास तीन दिवसांची सवड राखून ते
पर्वतावर चढले. शके १७३६४ च्या भाद्रपद वद्य ८ स श्री दत्तमहाराजांच्या
पादुकांपुढें जाऊन त्यानीं धरणें घेतल. पहिल्या रात्रीं सोसाट्याचा वारा सुटून
पावसाची मुसळधार चाळे झाली, आणि निरंजन स्वार्मांची दांतखिळी बसून
त्यांना मूच्छा आली. मूरच्छेतच एका सुवासिनीनें येऊन त्यांना मूठभर खिचडी
दिली. दुसऱ्या रात्रीं त्यांना एक स्वप्न पडळ व स्वम्नांत त्यांना एक पिवळ
वस्त्र व रुमाल मिळाला. निरंजन स्वामी जागे हाऊन पाहतात तों स्वम्नांत
मिळालेलीं वख आपणापाशीं खरोखर्रांच असल्याचे त्यांना आढळून आंबे !
आणि त्यांनीं तिसऱ्या रात्रीही देवापुढे चिकाटीने ठाण मांडल. तिसऱ्या
रात्रीं स्वप्नांत एका ब्राह्मणाने येऊन निरंजन स्वार्माना खडावांचा जोड दिला
व तेथून निघून जाण्यास सांगितले. तिन्ही राल्री निवून गेल्या. प्रतिज्ञची मुदत
संपली असं पाहतांच निरंजन स्वार्मानीं निराश होऊन एका दगडावर कपाळ-
मोक्ष करून घेण्याचा प्रयत्न केला. तो साधला नाहीं ह्मणून अधिक जोराने
फिरून एकदा केला. त्याबरोबर त्यांचे मस्तक छिन्न भिन्न होऊन ते अचेतन
पडले. तक्षा स्थितींत आपल्या तोंडांत काणी तरी कमंडळंतले पाणी
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...