श्रीमच्छत्रपति शाहुमहाराज | Srimachchhatrapati Shahumaharaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमच्छत्रपति शाहुमहाराज  - Srimachchhatrapati Shahumaharaj

More Information About Author :

No Information available about आ. बा. ळठ्ठे - Aa. Ba. Laththe

Add Infomation About. . Aa. Ba. Laththe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरणवार अचुक्रमणिका. १९ ण्यास स होतात-कूटचा वेढा-रिक्रूटची भानगड--कोल्हापुरांतील दया-कोल्हापुरांतील वॉर लोन-रिक्रट भरती व मध्यस्थी कोटे- मध्यस्थी कोटे यशस्वी ठरतात-दुवराजांची कामगिरी-सुंबई युद्ध परिषद्‌, क्क नि न ३े९३-३७५ _ ग्रकरण २० व, कोडुंबिक गोष्टी व शिकार. म्रेन्स शिवाजीरावांचा विवाह-युवराजमहाराजांचा विवाह- युवराजांना खासगी; खात्याचे अधिकार मिळतात-उभय राजकु- मारांचे ब्यापार विषयक ्रयत्न-प्रिन्स शिवाजीमहाराजांचा मृत्यु-बालविधवा इंदुमतीराणीसाहेबांच्या शिक्षणाची व्यवस्था--भाव- नगरच्या भाऊसिंगजीमहाराजांचा मत्यु-महाराजांचे जिवलग स्नेही सर कॉड हिल व सर फ्रेजर यांचे विलायतेला प्रयाण--उभयतांची कोल्हापुरांतील स्मारके-महाराजांची राहणी--मगयाप्रिय महाराज-- महाराजांचं आत्मसंयमन-महाराजांचा शिकारीबाणा--विजापूर'ची सहल-महाराजांची साहसी शिकार--१ ८९८ साळांतील दाजीपूर येथील शिकार-महाराजांचे शिकारी कुत्रे-बोड्यांच्या शर्यतीपेक्षां शिका- रच महाराजांना प्रिय असे--१९१० सालीं महाराजांच्या कुच्यांनीं वाघ ठार केला-हत्ती व॒ साठमारी-जनावरांच्या स्वभावाविषयींचे महाराजांचे ज्ञान-महाराजांचें जनावरांवरील प्रेम, २» ३७६--३ ९५ प्रकरण २१ व. शिक्षणविषयक चळवळी. महाराजांचे शिक्षणविषयक ध्येय-वतनदारी पद्धतीच्या शाळेची योजना रद्द ठरविण्यांत येते-देवस्थान इनासांतील जादा उत्पन्नाचा शिक्षण खात्याकडे खर्च-सार्वत्रिक मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण-महाराज आपल्या दैौक्षणिक धोरणाचा खुलासा करितात--सर जॉर्ज लॉइड व महाराज--शिक्षणाच्या प्रगतीची आंकडेवारी-राजाराम कॉलेज-फंडाच्या अभावीं राजाराम कॉलेज निर्बल होतें. जहागिरदारांनीं राजाराम कॉलेजला आपलीं वर्षासनें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now