शमीपूजन | Shamiipujan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shamiipujan by काशिनाथ नरसिंह केळकर - Kashinath Narsingh Kelkar

More Information About Author :

No Information available about काशिनाथ नरसिंह केळकर - Kashinath Narsingh Kelkar

Add Infomation AboutKashinath Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र पेशवाईची परिसमाति थर ठराशेअठरा सालीं पेशवाई बुडाली आणि १८५७ सालीं बंड होवून राज्यक्रांतीचा पहिला प्रयत्न झाला पण तो फसला. मध्येतरीच्या काळांत लोकस्थिति परमावथीची निकृष्ट झाली व इंग्रजांचा प्रजेशीं वागण्याचा तोल अजीबात सुटून मऊ लागल्यामुळे त्यांनी कोपराने खणण्यास सुरुवात केली. या क्षीभजनक लोकस्थितीचा उदट्दार म्हणजेच बंड होय. हें बड जसें उत्तर हिंदुस्थानांत झालें तसें तें त्या वेळीं दक्षिणेंतहि कां झालें नाही, याला कांहींच कारण नाही. इंग्रजांच्या राज्यकारभाराचा जुलूम उत्तर व दक्षिणेत सवेत्र सारखाच होता. वातावरणांत वादळ असलें म्हणजे कोठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणीं त्याचा आवते बनून राहतो पण इतर ठिकाणींहि त्या वादळाचें अस्तित्व नाही असें म्हणतां येत नाही. क्रित्येक वेळां वाऱ्यामुळे आग भडकते, तर कांही वेळां वारा सुटून असलेली आग विझतेहि ! बंड[नंतर॒ इंग्रजांच्या राजकारणाची मीमांसा जितकी व जशी उत्तर हिंदुस्थानांतल्या लोकांनी केली असेल तशी इकडे दक्षिणेतल्या लोकांनीहि केली नसेल काय १ कालांतराने तीं सवच जुनीं राजकारणें आता विस्मृतीच्या सदरांत जात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now