गतगोष्टीं'ची पुरवणी | Gaatagoshtincii Puravani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaatagoshtincii Puravani by काशिनाथ नरसिंह केळकर - Kashinath Narsingh Kelkar

More Information About Author :

No Information available about काशिनाथ नरसिंह केळकर - Kashinath Narsingh Kelkar

Add Infomation AboutKashinath Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पत्रव्यवहार ९ न न य न त अ न कः मदी आ आल ळक न आ हसन न प असो. टिळकांना शन्न कां निमोण झाले हे मला माझ्या इकडच्या अनुभवावरून लक्षांत येतं. माझे लेख तुमच्या उपयोगी पडण्यासारखे असल्यास पाठवीन. त्यांना मराठ्यांत किती जागा मिळेल हें कळवावे. १ २५ एप्रिल १८९८--आर. जी. प्रधान, मुंबई वतेमानपत्राच्या धंद्यांत प्रवेश करावा व एकाद्या अनुभविक संपादकाच्या हाताखालीं शिक्षण घ्यावें अशी मला इच्छा आहे. तरी मराठ्याचा मुंबईचा बात- मीदार म्हणन किंवा इतर रातीनें तुम्ही मला कांहीं काम देऊं शकाल काय ! मी बी. ए. होऊन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेंत शिक्षकाचें काम करीत असतो. माझीं राजकीय मतें मराठ्याच्या मताशीं ज़ळणारींच आहेत, १४ ७भ १८९८--श्रीधर विठल दात्ये, छावणी बोलारम, हैद्राबाद पुण्यांत हल्लीं ठ्ेगे कमी झाला आहे म्हणून वामनराव बापट, एलएल. बी. व त्यांचे बंधु हैद्राबाद रेसिडेन्सीहून पुण्यास जात आहेत. त्यांना ओळखीकरितां हें पत्र देत आहे. हैद्राबादच्या या भागांत ट्ठेग नव्हता. मी स्वतः कांहीं डॉक्टर नाहीं. तरी तुम्ही तुमच्या हाताखालच्या स्वयंसेवकांना सांगन कपडे डिस्‌इन्फेक्ट केल्याशिवाय सोडून देण्यास सांगण्याची कृपा करावी. पावसाळा सुरू झाला म्हणजे मी पुण्यास येईन व भेटेन. १५५ १९ मे १८९८--स. ग. देऊसकर, हितवादी कचेरी, कलकत्ता हितवादी वतंमानपत्रकार हे टिळकांचे एकनिष्ठ भक्त आहेत. वट्यांनीं टिळक डिफेन्स फंडाकारेतां बरीच वर्गणी गोळा केली. प्िकेपेक्षांहि हितवादीमध्ये या- विषयीं लेख अधिक आले. टिळकांच्या शिक्षेनिमित्त सवे पत्नांनी काळ्या रेघा घालून एक अंक काढावा असें कलकत्ता प्रेस असोसिएशनने ठरविले. पण हितवादी- शिवाय एकानेंहि तें काम केलें नाहीं. अच्युतराव साठे कलकत्त्यास होते त्यांना हे माहीत आहे. हितवादीकर्ते कालिप्रसन्न काव्याविशारद यांनीं कलकत्ता डिफेन्स फंड कमिटीच्या मागें हिशेब प्रसिद्ध करण्याचा तगादा जाहीररीतीनें केला म्हणून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now