अबोळी | Abolii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Abolii by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुवास *्झूता । अगदीं समाधि लागली आहे कीं! रेखाचे हे राहू कानांवर पडले, तेव्हां कुठे श्ीलेनें पुस्तकांत खुपस- छेळें डोके वर केलें. तिनें मागे मात्र वळून पाहिले नाहीं. गाट झोपलेल्या मुलाला बळेच';उठविले म्हणजे त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर विचित्र त्रासिकपणा दिसतो. शीलाची मुद्राहि तशीच झाली होती. रेखा लगबगीने तिच्यापुढे येऊन उभी राहिली. फोटो काढणाऱ्याने कॅमेरा व्यवस्थित करावा त्याप्रमाणे आपली दृष्टि शीलावर रोखीत ती म्हणाली, “रंगाचा भंग झाला वाटतं १? शीलाच्या मुद्रेवर एक क्षीण हास्यरषरा चमकून गेली, “पाहूं या तश कुठली कादंबरी वाचीत होती स्वारी ती!' २॥लानें पुस्तक लपविले असल्यामुळें रेखाला अधिकच संशय आला होता. शीला कांहीं केल्या तें दाखवायला तयार होईना. रेखा गदी रडकुंडीला आली असें वाटतांच मोठ्याने हंसत तिनें तें पुस्तक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now