श्री मनोरमा | Shrii Manoramaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Manoramaa by श्रीधर मनोरमा - Sridhar Manorama

More Information About Author :

No Information available about श्रीधर मनोरमा - Sridhar Manorama

Add Infomation AboutSridhar Manorama

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ संपून परत शहरांत रहावयास जावयांचं म्हणज आम्हां मुलांना फार दु:खदायक वाटे; ब फिरून ्रेग यऊन परत झोपडींत रद्दावयास जाण्याचा प्रसंग केव्हां यईल याचीच आम्ही वाट पहात असं; ट्रेगच्या कहरामुळं इतरांवर किती दुःखपरंपरा ओढवली, तरी आमच्या बाळ लीलापुढं त्यांची आम्हांस काय कदर ! अशा. रीतीनं द्रारकाबाईचे मॅट्रीक परश्तचे शिक्षण नवीन मराठी दयाळा व न्यू ट्रॅग्लिश स्कूल य़ा द्याळांमधून मुलांच्या बरोबरच स्पश्ननं व इर्षेने झाले. त्यांच्या तीब्र बुद्धीचे व इुश्यारीचें शिक्षकांकडून फारच कोठुक होई व त्यांच्या संस्कृतमधील प्राविण्यामुळ जगन्नाथ डाकरदाट स्कॉलरशिप करतां तवार केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये त्यांची निवडणूक केळी. त्या मॅट्रीकच्या वगीत अस- तांना कमीत कमी सोळा वप पूर्ण असल्याशिवाय मॅट्रिकला बसतां येणार नाहीं असा मुंबई युनिव्हसिटीचा नियम होता व द्वारकाबाईचें वय सोळा वदे पूर्णं होण्यास पंथराच दिवस कमी असल्यानें व ह्या बाबतींत शाळत परस्परच गव- गवा जास्त झाल्या कारणाने आमच्या बडिलांनीं युनिव्हसिंटीकड अज करून त्यांना नियमास अपवाद करून परिक्षेस बसण्याची परवानगी द्यावी अशी विनति केली परंतु ती नाकारण्यांत आल्या कारणानें त्यांस दुसऱ्या वर्षी मॅट्रिकच्याच चगीत श्रांबावे लागलें. त्यामुळें त्यांच्या अंत:करणावर एक प्रकारे विषण्णता आल्यामुळं त्यांना संस्कृतची जगन्नाथ गंकरठोट स्कॉलरशिप मिळूं शकली नाहीं. तशथ्ापि १९१३ साठीं मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांस दळवी स्कॉलरशिप मिळालीच. तसच मराठींतीलछ प्राविण्याबद्दल ' परमानंद ' पारितोप्रक मिळविले व नंतर त्यांनीं फग्युसन कॉलेजमध्ये प्रिव्हीअसच्या वगोत प्रवेदश्य केला. त्यांच्या अभ्यास करण्याच्या आठवणी फारच मनोरंजक आहेत. मुलींना कितीही उच्च शिक्षण दिले तरी गुहकत्यांत त्यांस आईस मदत करणं चुकत नाहीं. श्याळेची वेळ झाली म्हणजे स्नान, जेवणं वर्गर आनुषंगिक कामाची गर्दी असली तरी आपले वाचन व अभ्यास संपल्यावांचून आमच्या आरडा ओरडीस स्या अगदीं दाद देत नसत. त्यामुळे आम्हां भावंडांत नेहमीं प्रेमाचीं भांडण होत; विद्देषतः: घरांतील मुलींची कार्म आहेने आम्हां मुलांनाच करावयास सांगितलीं म्हणजे मुलांमधील दुराभिमान जाग्रत होऊन एक प्रकारें मुलींचा हेवा वाटे. परंत एकाच शिक्षणक्रमाच्या क्षेत्रांत मुलगे व मुली स्पथंस उतरलेल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now