छन्दोरचना | Chhandorachanaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
260
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about माधव त्रिं. पटवर्धन - Madhav Trin. Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे छन्दोरचना
*“काय म्हणुनी शिकवील मला हो तो *
आणि शिकवेनी काय कवी होतो १
कदा नोहे ! रससिद्ध कवी जो कीं
स्वयम्भू तो अवतरत असे लोकी-
स्वयम् काव्यस्फूर्तीस पावणारा
स्वयम् नादब्रह्मात गुद्ञणारा
शब्दसष्टीचा चतुर बिधाता तो
जगन्माहन या खगापरी गातो ”
असे खुद्द चन्द्रशेखर आपल्या कुजकूजनकाव्यांत म्हणतात, ती काय चुसती
पोकळ फुशारकी आहे १ रसासिद्ध कवीला छन्द शास्त्राच्या पढवणुकीची काय आव-
यकता आहे १
एका दृष्टीने हा युक्तिवाद बरोबर आहे नुसती पढवणूक ईश्वरदत्त प्रतिभेची
उणीव कधीहि भरून काढू शकत नाही; उलटपक्षी हेहि खरे आहे की, प्रत्यक्ष
वा अप्रत्यक्ष शिक्षण मिळाले नाही तर इंश्वरदत्त प्रतिभा फारसे काम करू शकत
नाही. ईश्वराने होवो '* असा शब्द उच्चारल्याबरोबर ही अनन्तकुतूहलजनक सुष्ि
निसीण झाली असे म्हणतात. पण कुठे सर्वशक्तिमान प्रभु आणि कुठे “ मनसा
चिन्तित कार्य दैवमन्यत्र चिन्तयेत' म्हणून शोक करणारा दुबळा मानव ! सहज-
स्फूर्त कल्पनेच्या झुळुकीसरशी का काव्यकलेची केलासलेणीं कोरली जातात १
ताजमहालाचा नकाशा ज्याने तयार केला त्याची विधायक कल्पकता निसर्गसिद्ध
खरी; कारण ताजमहाल म्हणजे दुसऱ्या एखाद्या इमारतीची थोड्या फार फैराने
केलेली नक्कल नव्हे. ताजमहालांत प्ृथगात्मता आहे; तत्रापि त्या कल्पक शिल्प-
शाखर्ञाला सुद्धा शिल्पशाख्रार्चे ्षान असलेच पाहिजे. मन्दिर सुन्दर दिसून दोर्घायु
होण्यासाठीं निरनिराळ्या भागांची प्रमाणे कोणती असायला पाहिजेत, हे एरव्हीं
त्यास ठरवितांच आले नसते. ज्या कारागिरांनी नकाशाप्रमाणे ती इमारत राचिली
व शूज्ञारिली त्यांचे हस्तकौशल्य शिल्पकाराच्या अन्ली असलेंच पाहिजे असे
नाहीं. शिल्पकल्पकता व रचनाचातुरी ही भिन्नभिन्न व्यक्तीनी पुरविलीं तरी
चालतात. परन्तु हा श्रमविभाग चित्रकार, मूर्तिकार व कवि यांच्या कृतीत
User Reviews
No Reviews | Add Yours...