मी - इझाडोरा | Mee Ezadora

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mee Ezadora by रोहिणी भाटे - Rohini Bhaate

More Information About Author :

No Information available about रोहिणी भाटे - Rohini Bhaate

Add Infomation AboutRohini Bhaate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सर्वावर कडी केली... .म्हणाला, “मी पूर्ण बहिरा आहे. . . रंगमंदिरात मी अगदी पुढे' बसतो, आणि हे यंत्र सारखं माझ्या कानाला लावलेटच असतं, तरी वाद्यसंगीत मळा जेमतेमच ऐकू येतं ! ?' आहे की नाही ! ... अन्‌ असल्या या कळासमीक्षकानं केलेल्या टीकेपायी मी रात्रीच्या रात्री जागून काढल्या होत्या . . . . : . तेव्हा आपल्याला न्याहाळणाऱ्यांना, प्रत्येक नव्या कक्षेतून पाहताना आपण जर वेगवेगळेच दिसत असू, तर ज्याविषयी इथे लिहायचं, ते, या सगळ्यांदिना आगळं व्यक्तित्य आणायचं तरी कुठून १ ते व्यक्तित्व पाविन्यमूर्ती * मंडोना ? म्हणून _ चितारायचं, की “*मेसालिना ११ * मॅग्डेलन १ की * ब्ल्यू स्टॉकिंग १” या सवांच्या जीवनातल्या संघर्षाचा एकत्र, एकसमय अनुभव घेतलेली एक नायिका मला कशी सापडेल १. . . मला तर वाटतं, मी एक अशी कधी नव्हतेच; दोनचार, नव्हे अगणित * मी? माझ्याठायी एकत्र नांदत होते - अन्‌ तरी त्यांच्या झपूर्सात कधीच न गुरफटलेला माझा मुक्त आत्मा नित्य अनिर्बंध भरारी मारत होता... .- - कुणीतरी म्हटलेलं आहे, की एखाद्या विषयावर काही लिहायचं असेल, तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाला त्या विषयात काहीही अनुभव असता कामा नये . . . अगदीं खरं आहे ! शंका असेल तर, आपण आपल्या अनुभवांना शब्दात पकडायचा प्रयत्न करून पहावा - शब्द मुळीं पसा[रच होतात ! स्वप्नं हात!त सापडतील एखादेवेळी , . . पण स्मृती भलत्याच पळपुम्या ! . . . कितींदा- तरी असं होतं, की माझ्या आयुष्यातल्या प्रत्यक्ष घटनांच्या स्मृतींपेक्षा मी . पाहिलेली स्वप्नंच मला जास्त स्पष्टपणे आठवतात, अन्‌ जास्त खरी सद्धा वाटतात !. . . शिवाय आयुष्य म्हणजे तरी काय १ एक स्वप्नच ! ते तसं आहे, म्हणूनच बरं आहे; एरवी आयुष्यात वाय्याला येणाऱ्या काही प्रसंगांना तोंड देऊन, त्या अनुभवातून तरून जाणं कसं शक्य होतं १... *छसिटानिया? बोट बुडाली, तो प्रसंग - कुणाला वाटेल की त्यात सापडलेल्या दुदैवी स्त्री-पुरुषांच्या चेहेऱ्यावर मृत्यूच्या त्या उग्र छायेचा ठसा कायमचाच उठला असेल-पण बाही ! तीही माणसं तर पुन्हा सर्वांसारखी स्वस्थ नि सुखी दिसू शकतात ! ... असं होत नाही, ते फक्त कथाकादंबर्‍यांतून !- तिथे मात्र एखाद्या व्यक्तीचा प्रसंगाविंद्दोपी अंतर्बाह्य मात्र कायाकल्प होऊन जातो ! वास्तव जीवनात असे अनेक भग्ंकर अनुभव घेऊनही मतुष्याच्या व्यक्तित्वाचा मूळ गाभा जसाच्या तसा सहज सुरक्षित असू शकतो, हा नेहमीचा अनुभव आहे... क्रांतीच्या वेळीं सर्वस्व गमावून बसलेल्या रशियन राजपुत्नांचीच उदाहरणं घ्या -पूर्वी दिसायचे तसे आजही ते मॉमार््रच्या तिथे दिसतात-ग्रत्येक रात्री ! - आसपासच्या बावनखणींतल्या अद्यातच्या मुलींबरोबर मजेत जेबणखाणं करत बसलेले असतात ते पूर्वीच्याच थाटात ! सी-इझाडोरा! : ३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now