मानसमेघ | Maanasamegh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
108
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भः.
चकाकून बफाळलीं उन्च टोके
किती दावितीं ब्योमरड्गावली !
तुझे टोंक वेटाळुनी मेघमाला
महासिन्घुफेसापरी चालली ;
किती शोभती हे नभः:कामुंकाचे
महामानसा ! रड्ग तूझ्यावरी !
तुझा “आन्तरः कोडपि हेतु: स्वभावें
उमाळून येई असा वा वरी! ३
असे वोपिला यक्षसन्देश, त्याचे
मनोराग हें कोवळे साण्डले !
प्रभावी उमेच्या तपाचे असें वा
गिरीशापुढें तेज वोसण्डलें !
असे दृष्टिची फेक वा ऊवैशीची
पुरूदर्शनीं वेघुनी राहिली १
तपस्वी तरड्गून वा हॅसचित्ते
अशीं मोक्षमागीस कां लागलीं १ 9
मनोहारिणी मेघमाला निघाल्या
कुठे उंच सन्चारुनी रडू्गुनी १
तपस्त्री शुका ! चाळवाया तुला कीं
सुवणीडूग आल्या कुणी कन्चनी !
तुझें बोघिसत्वा ! हरायास आल्या
कुणी सत्त्व वा राजदेवाडूगना ;
पराभूत होऊन वेगें निघाल्या
घरा आपुल्या छाजुनी मोहना १
टी
User Reviews
No Reviews | Add Yours...