आहार शास्त्र | Aahaara Shaastr

88/10 Ratings. 2 Review(s) Add Your Review
Aahaara Shaastr by दामोदर वासुदेव सांडू - Damodar Vasudev Saandoo

More Information About Author :

No Information available about दामोदर वासुदेव सांडू - Damodar Vasudev Saandoo

Add Infomation AboutDamodar Vasudev Saandoo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध् प्रस्तावना. । “पिप समि एंजिनांत वाफ उत्पन्न करण्यासाठी कोळसा, दिव्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी तेल, झाडाला खत आणि माती; त्याचप्रमाण मानवी जीवनासाठी दारीरास अन्नाची जरूरी आहे. प्रत्येक सजीव सृष्ट पदा- थाँच्या योगक्षेमाची काळजी वाहणाऱ्या त्या जगन्नियेत्यांन मनुष्याबरो- बरच अन्नाचीह्दि निर्मिती केली आहे. सारंच जग एका अर्थी पोटामार्गे लागलं आहे. टीचभर पोटाची भुणभुण माणसामागे नसती तर एका रानटी अर्थनम्न अवस्थेपासून आज सुधारलेल्या व सुसंस्कृत म्हणवि- णाऱ्या मनुष्य प्राण्यांत माणसाची उत्क्रांत झाली असती किंवा नाही याची दकाच आहे. “पोटासाठी जगदीशा आम्हा हिंडविशी दाद्दी दिशा” अशा जगांतील सर्व आबालवृद्धांची स्थिती आहे. मला माझ्या सुलाबा- ळांना माझ्या नातेवाईकांना पोटभर अन्न कसं मिळेल ह्या एकाच विवंचर्मत जगांतील अखिल जीव युरफटलेले असून प्रसंग पडला तर उत्तर श्रुवा- पासून दक्षिण श्रुवावरचे बर्फ देखील पायदळीं तुडविण्याची सर्वांची तयारी आहे. अन्नाची व जीवनाची घातलेली सांगडद्दी अशी विलक्षण आहे. स्वतःला पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रसंगानुसार दुसऱ्याच्या पुढच अन्नाने भरलेले ताट युक्‍्तीनं किंवा प्रसंगीं दांडगाईने ओढून घेण्यांत मनुष्यप्राण्याने करामत दाखविलेली दिसते खरी, पण त्याचबरोबर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे भक्ष्याभक्ष्य पदार्थ निर्माण करून




User Reviews

  • Surender Siwach

    at 2022-06-26 11:57:51
    Rated : 8 out of 10 stars.
    Aahaara Shaastr book ko hindi main upload karo ji ...🙏🙏🙏
  • Surender Siwach

    at 2022-06-26 11:55:31
    Rated : 8 out of 10 stars.
    Please provide Aahaara Shaastr book in hindi ... please please
Only Logged in Users Can Post Reviews, Login Now