मराठी दुसरें पुस्तक | Marathi Second Reader

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी दुसरें पुस्तक  - Marathi Second Reader

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्न मुलांना द्याचे घरून राजवाड्यांत नेण्याची चांगली व्यवस्था केली होती. वाड्याच्या भव्य पटांगणांत जागजागी नानाप्रकारचे खेळ व तऱ्हे- तऱ्हेचे खाण्याचे पदार्थ ठेवले होते. मुलांनी वाटेल तो खेळ खेळावा, व आवडेल तो पदार्थ खावा अशी बादशहांची परवानगी होती. सुळांची नीट व्यवस्था ठेवण्यासाठी बादशहांचे पुष्कळ नोकर तेथें हजर होते. मुळांना कोण- त्याही प्रकार आडकाठी करूं नका असा बाद- शहांनी त्यांना सक्त हुकूम केला होता. बादशहांचा असा हुकूम ऐकल्यावर मुलांना फार आनंद झाला. कोणी मोजेनें नाचू लागले, कोणी टोप्या उंच उडवून झेलू छागले, कोणी निरनिराळे खेळ खेळ ठागळे, कोणी मिठाई खाऊं लागले, व कोणी चहा पिऊं लागले. ह्याप्रमाणे सवे मुळें खेळण्यांत व करमणूक करण्यांत दंग झालीं. राजाराणी साहेबांच्या स्वाऱ्या मेळा पहावयास आल्या. तेव्हां टाळ्यांनीं व आनंदा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now