ज्यूळियस सीझर खंड ५ | Julus Cizer.vol-5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Julus Cizer.vol-5 by खंडेराव भिकाजी बेळसरे - Khanderav Bhikaji Belasare

More Information About Author :

No Information available about खंडेराव भिकाजी बेळसरे - Khanderav Bhikaji Belasare

Add Infomation AboutKhanderav Bhikaji Belasare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हा 8. म, उपोदषात. अनक > हरे (77) 1६1711 कै कि यूलियस सीझर? नामे नाटकाचे भाषां- तर प्रस्तुत खंडांत दिलें आहे. हें झृंगा- रिक नाहीं; किंबहुना कामदेवाच्या लीळेचा संसगैही यांत कोठें नाहीं. मुख्यत्वेकरून सीझर याचा वध व त्याचे दुष्परिणाम यांचेच वर्णन कवीनें यांत दिलें आहे यामुळें हें नाटक म्हणजे लांबचलांब अशी दुःखाची एक कहाणी आहे असं म्हणावयास चिंता नाहीं. या कवीची जी शोकपर्यंवसायी नाटके आहेत त्यांत हें बऱ्याच वरिष्ट दर्जाचे आहे. यांत झंगाररसाठा जरी थारा दिलेला नाहीं तरी हें नाटक रक्ष व नीरस वाटत नाही; कारण वेगवेगळ्या मनो-_ वृत्ताच्या पात्रांची हुबेहूब चित्रें रेखाटण्यांत कवीनें अँ चातुर्य दशेविलें आहे तें केवळ अधूर्व होय. त्याचा लाभ. वाचकास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now