अशोकाचीं फुळें | Ashokaachiin Pulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ashokaachiin Pulen by प्रफुल्ल दत्त - Prafull Datt

More Information About Author :

No Information available about प्रफुल्ल दत्त - Prafull Datt

Add Infomation AboutPrafull Datt

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सांवरलंस, तेव्हां माझ्या लक्षांत आलं, कीं श्रोत्यांत दे खी अशी एकटीच होतीस. तुमच्याकडून परतायला मला बरीच संध्याकाळ झाली होती. आपण सवजण अंगणांत उभे होतो. सर्वांनी मळा निरोप दिला आणि माझाहि घेतला. परंतु आपण दोघंहि बुचकळ्यांत पडलो. मी तुझ्याकडं पाहिलं. अंतरींच्या कोनांत दडून राहिलेल्या कसल्या तरी गूढ संवेदनांचा दं शोध करीत असावीस. जाण्यापूर्वी क्षणभर--अगदीं क्षणभरच---तुझी नजर माझ्यावर खिळली. ती सांगत होती : “या ना सवर्डानं !* मेर 32३ ७, 2] पपतध मी सटी अरी ची भी. प्राथमिक शाळेतील इतिहासांत त्यानं ताजमहालचं वर्णन वाचलं होतं. अनेक ठिकाणीं त्याचीं चित्रंहि पाहिलीं होतीं. परंतु बाळपणी त्याचं विशेषसं आकर्षण त्याला वाटले नाही. मुसलमानांच्या इतर गोलघुमटी मशिदींइतकाच तो दशेनीय वाटला. यौवनाचा सोपानमाग चढतांना मात्र त्याला शहाच्या मुमताजवरील प्रेमाची ही चिरंतन स्मृति जवळून पहा- ८ अशोकाची फुलें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now