रुक्मिनी - सैंवर | Rukminii Sainvar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रुक्मिनी - सैंवर  - Rukminii Sainvar

More Information About Author :

No Information available about वि. भि. कोळते - Vi. Bhi. Kolte

Add Infomation AboutVi. Bhi. Kolte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन डे यांनी तेव्हां सुचविले कि, हा ग्रथ असा त्रोटकपणे छापल्यास पंथीयांस लित्य पारायणाकरिता त्याचा उपयोग होणार ताही म्हणून तो स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रसिद्ध होणेच आवश्यक आहे. त्यांच्या या उपयुक्त सूचने- नुसार मी सदरहु ग्रंथ स्वतत्रपण प्रकाशित करण्याची सुचना पण महा- न्‌भाव मासिकातून दिली होती, पण मनसा चिन्यिचयं काय दँवमन्यत्र वितयेत्‌' या उक्तिप्रमाणे मनष्याच्या सवच मनोकामना एकतर, त्या- च्या मनाप्रमाणे कधीच पूण होत नसतात; दुसरे कोणतेहि कायं त्याची वेळ येईल तेव्हांच पूण होत असल्यामुळे, त्याकाळी हे कायं पूणं होउ वाकले नाही. नंतर नागपूर यथाल मद्रणालय, होमिओपथिक व बायो- के!मिक मेडिकल ग्रथांचे ६ प्रकाशन व हैदराबाद येथे श्रीगीताआश्रमाची स्थापना इत्यादि कार्याच्या व्यापात है प्रकादान मागेच पडत गेले ते इ. सन १९६२ च्या नोव्हेंबर महिन्यात पुनः हाती घेतले. हा योग दैखील भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे अचानकपणच घडून आला. श्र'गीता!-जयन्ति उत्सवाच्या आमंत्रण-पत्रिका छापण्यास लोकविजय मद्रणाल्यांत गली. असला 'लछोकविजया सप्ताहाचे संपादक श्र! वः. ल. फाटक यांनी विजापूरचे विद्वान संश्षाघक श्री ना. ब. जोशी याचा परिचिय करून देत असता सागितले कि, 'श्री. तानासाहेबांनी ्टक्मिणी-स्वयवर नावाचा महानुभावीय ग्रंथ सपादित केला आहे.' मी तो पट्ट ण्याची इच्छा व्यक्त केली पण तेव्हां ते आपल्या नातीच्या लग्तानिमित्त हृदराबाद येथे आले असल्यामुळं त्याचेजवळ ग्रय नव्हता, तो त्यांनी पुन: विजापूर यथून आवर्जून आणून दाग्वविला. स्वत.च्या व्यापाराचा व कुटुबाचा व्याप साभाळून, साठी उलटल्यानंतर त्यांनी सतत चार वष परिश्रमपूर्वक संशाधन केल ब घेकडो पाते लिहून काढली. त्यांच्या या दीघ व्यासंगाबद्दल माझ्या मनांत सादर कोतुक निमाण झाले, त्याबरोबर पथीयेतर विद्वानांनी आमच्या ग्रंथाकरिता कहि ति कविता किति तत चि प $ या प्रकादानाचो ग्रंथसुची रुक्मिनी-स्वयंवर ग्रंथाच्या शेवटी पहावी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now