इंद्रिय विज्ञान शास्त्र | Indrayavidyanshastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इंद्रिय विज्ञान शास्त्र  - Indrayavidyanshastra

More Information About Authors :

त्र्यंबक दिनकर वेळणकर - Tryanbak Dinkar Velankar

No Information available about त्र्यंबक दिनकर वेळणकर - Tryanbak Dinkar Velankar

Add Infomation AboutTryanbak Dinkar Velankar

सर मायकेळ फोस्टर - Sir Maykel Fostar

No Information available about सर मायकेळ फोस्टर - Sir Maykel Fostar

Add Infomation AboutSir Maykel Fostar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे नायट्रोजन ( नत्रवायू ) कारबन-( कोळसा ), सल्फर ( गंथक ), फॉस्फरस, कोरीन, सोडियम, पोटॅशम, कॅल्शस, मॅमिशम, व आयन (लोह ) हीं होत. ऑक्सिजन ( 0 ओ ) ग्राणवायूः--हा खाभाविक स्थितीमर्थ्ये अद्यय वायू असून वातावरणाचा उ. भाग या वायूचाच असतो. या वायूच्या योगानेच दहनक्रिया चालते व तसाच जीवनव्यापारही या वायूवरच अवलंबून असतो. याण्यांत €£ वजन या वायूचें असतें व सुष्टींत अन्य तत्वांशीं संदुक्त होऊन राहिलेला पुष्कळ असतो. रक्तामध्यें शुद्ध आक्सिञजन सांपडतो व शरीरांत पुष्कळ ठिकाणीं इतर पदार्थांशी संयुक्त झालेला सांपडतो. . हॉयड्रोजन (प एच्‌ ):-हा एक अति हलका, अदश्य, व ज्वालाग्राही वायू आहे. हा ज्या वेळीं हवेंत जळंतो त्या वेळीं हा प्राणवायूशीं ( ऑक्सिजनशीं ) पयोग पावतो व वट्यांच्या संयोगापासून पाणी बनतें. पाण्याच्या वजनांत है वजन या वायूचें असतें. प्राण्यांच्या व वनस्पतींच्या सर्वन्घटकद्रव्यांत हा अन्य तत्वांशी संयुक्त झालेला आढळतो. नायट्रोजन ( 1९ एन्‌ ):-हाहि अद्य वायू असून वातावरणांतील हवेंत भाग आकारमानानें या वायूचा आहे. रक्तांत अतिसूक्ष्म प्रँमाणानें शुद्ध नायटोजन सांपडतो. प्राणी ब वनस्पती या दोहोंच्या शरीरांत अनेक पदाथाशीं संयुक्त झालेला आढळतो व प्राण्यांनांव वनस्पतींनां या वायूचा खरा व महत्त्वाचा उपयोग या संयुक्त स्थितीतच होतो. कारबन (९ सी) कोळसाः-हें रासायनिक तत्व घन दशेत सष्टींत आढळतें. उदाहरणार्थ हिरा, कोळसा, व शिसपेन्सिलींत वापरण्याचें शिर्सें ( ग्रॅफाइट ) सष्टींत संयुक्त स्थितींत हा सुबलक सांपडतो. खडू व चुनखडी या स्वरूपांत याचे: डोंगरच्या डोंगर आहेत. चुना, कोळसा व प्राणवायू यांच्या संयोगानेंच खडू चुनखडी बनते. सर्व प्राणिज व वनस्पतिज पदाथामर्थ्यें तो सांपडतो सल्फर( 5 एस्‌ ) गंधकः-हें एक घन दक्षेंत सांपडणारें मूलतत्व असून ज्वालामुखी पर्वतांजवळील प्रदेशांत शुद्ध स्थितींत सांपडतें. ज्वालामुखी परयेतांतून निघणाऱ्या धुरांतून निघून तें आजूबाजूच्या प्रदेशांत सांचलेलें असतें. दुसऱ्या रासायनिक मूलतत्वांशीं संयुक्त झालेल्या स्थितींतहि हे पुष्कळ सांपडतें. वनस्पतिज व प्राणिज अद्य पुष्कळ पदाथात संयुक्त . स्थितीमध्यें हॅ सांपडतें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now