सुशीळा व निद्रित राजकन्या | Sushila Va Nidratha Rajkanya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sushila Va Nidratha Rajkanya by म. का. कारखनीस - M. Ka. Karkhanees

More Information About Author :

No Information available about म. का. कारखनीस - M. Ka. Karkhanees

Add Infomation AboutM. Ka. Karkhanees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१६) प्रवेश ५ वा. ( राजाचा एक अधिकारी येतो. ) अधिकारी:--आज एक आठवडा साळा. एकसारखा गांबांत हिंडत आहें ! आज आठ दिवस झाले. आमच्या राणीसाहेबांनी नगरां- तील मुलींना हळदी कुकवाळा बोलाविले. ह्वेतु. हा की, चांगळी झुळगा पाहून तिला आपली सून करावी. जमलेल्या मुलीत एक नवखी सलगी आली होती. तिचें स्वरूप, तिची वागणूक, तिची बुद्रे, तिचें गायन व वादन एकून राणीसाहेब खूष झाल्या व ती मुलगी राजपुत्राला करण्याच त्यांनीं व राजेसाहेबांनीं ठरविळें. सगळें ठरले, पण सुळगी कोण, कोणाची, कोठून आळी व कोठें गेी साचा मुळींच पत्ता नाहीं; नाहीं ग्हणायाला ती आपला एक जोडा मात्र विसरून गेली होती. राणी साहेबांनीं मळा आमंत्रण धाडळें आणि काय म्हणतात, * हंबीरराव, हा जोडा ध्या. आणि हा जोडा ज्या मुलाच्या पायाला बरोबर बसेल तिला राजवाड्यांत घेऊन या. तिच्याशी राजपुत्राचें लग्न करावयाचें आहे. ' मी मनांत म्हटलें, * वा ! छान ! हा जोडा एखाद्या काळ्या, नकट्या, मूख, व हट्टी मुलीच्या पायाला आला म्हणजे मोठी गमतच होईल. १ आपल्याला. शः आपण इुकुमाचे 'चाकर- घातला जोडा काखोटीला, चाललो घरें डाळीत. गांवांत बातमी तेव्हांच पसरली. प्रत्येक घरच्या मुली माझी वाट पाहू लागल्या. जीती म्हणे हा माझाच जोडा. पण हा जोडा कसला लबाड तो कोण व्याच पायाला होईना. कोणाला होतो सैल तर कोणाला होतो घट्ट. घरे फिरतां फिरतां अगदीं थकून गेली. आतां हें एवढेंच धर राहिलें आहे. न ह पाहावे आणि राजवाड्यांत परत जावें अह्दो, घरांत कोण आहे १ चंचळाः--कोण आहे दारीं :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now