मराठी साहावें पुस्तक | Marathi Sixth Reader

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Sixth Reader by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शू माणसांची रहदारी सारखी चाळू असते, तद्वतच या चिमुकल्या प्राण्यांनी गजबजलेल्या वारूळखूपी शहरांत दिसून येते. या प्राण्यांच्या हालचालीकडे नजर पौचविण्यासाठीं वारुळाची एखादी बाजू उघडून पाहणें जरूर आहे. पण असें करतांना थोडी काळजी घेणें जरूर आहे. नाहीं तर ही मुंग्यांची सेना आपल्यावर तुटून पड- ण्याचा संभव आहे. आपल्या जमावांतील सुंग्यांखेरीज इतरांस आपल्या घरांत न येऊं देण्याविषयी मुंग्या अत्यंत दक्ष असतात. एका वारुळां- तील सर्व मुंग्या एकमेकांना चांगलें ओळखतात. त्यांतील कांहीं सुंग्या जरी चुकीनें दुसरीकडे गेल्या, तरी त्या पुनः आपलें घर शोधून काढि- तात; ब मध्यंतरीं दोन तीन महिने लोटले असले तरी वारुळांतीळ मुंग्या या आपल्या चुकलेल्या बांधवांना ओळखून त्यांचें स्वागत कर- तात. पण जर का परक्या वारुळांतील मुंग्या आपल्या वारुंळांत प्रवेश करूं; लागल्या तर मात्र त्यांच्यावर जोराचा हल्ला करून या त्यांना मारून तरी टाकतात किंवा हांकळून लावतात पण या वारुळांत करीत तरी काय असतात, हें आपण थोडा वेळ पाहूं या. प्रथमदर्शनी येथें सर्वे घोटाळा ब बजबजपुरी आहेसें वाटतें. झाडावरून खालीं, वर, जमिनीवर, चहूंबाजंनीं मुंग्या सैरावेरा धांवत आहेत, व यांच्या थांबण्यात कांहीं शिस्त नाहीं, असा भास होतो. पण वस्तुस्थिति तशी नसते. यांपैकीं कांहीं थोड्या मुंग्या चेन करीत इकडे तिकडे बागडत असतील. पण बाकीच्या सवे महत्वाचीं कामें करण्यांत गुंतलेल्या असतात. रानांतीळ निरनिराळ्या मार्गींनीं वारूळाकडे किंवा उलट वारुळाकडून रानाकडे त्यांतील कित्येक मुंग्या येत जात असतात; व परत येणाऱ्या मंग्यांपैकीं कांहीं छहानसहान काड्या, पानांचे तुकडे, मातीचे कण वरे पदार्थ आणून वारूळ वाढविणे अगर त्याची दुरुस्ती करणें बगैरे कामें करीत असतात; कांहींजणी ( यांना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now