स्फुट संग्रह २ | Sfutasangrah २

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्फुट संग्रह २ - Sfutasangrah २

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्फुट. जो वैद्यनायक जगीं भवरोगियांचा, । ज्याच्या पदासि विनय नमि लोकमाता, त्यासीं सहास्य वदती ब्रजलोकमाता. ॥] त्या खेळती, हेमलसद्दुकूळा, । कृष्णावलोकीं परमाचुकळा, । ता देखिली नाव नदींत कूला- । पाशी; तदा दाविति ल्या ठकूला ब्रह्मादिकांचा ठकडा म्रारी, । अंकी तया घेउनि सवे नारी. । आल्या चिर सांवरुनी कराने । संताबषिजे ते क्मळावरानें. ॥| भक्तांच्या वरदायकासह तरी आल्या जशा पायिका. मेहिया थोर बलाय कातरटया प्रीती जगन्जायका. | पूसे त्यां हरि, काय काम सलिलामध्येंच भीदायका ६ भासे, वाहिनि सायकासम 'चळे. साऱ्या तुम्ही बायका. ॥ ऐका मा[यानदीच्या प्रबळगातिंजळीं शक्ति कैची तराया? बाळाला युक्त नोहे कहि परपुरषावीण हे ऊतराया. | अंभ्यासज्ञानयोगाविरहित अबला, काम ठाके न कांहीं शोरीगंभीरवाणी परिसाने, घरिलें चोज त बायकांहीं. ॥| आकर्णुनी वचनः पूर्ण सुवणेवणी तारुण्यघूर्णमति व्णिति वर्णवर्णी हा छाहनांत अति लाहन; थोर, थोरी. कीं नेणिजे हृरियगुणाणेव थोरथोरीं. आीडल्या वधु मनोरम नावे । ग्रंथ हे जाने सृषा नमनावे. । यादव प्रगटितां जनळीला । येकदा रस असा उचळीला. || ऐका म्हणे शुक. “तया तरणी तराया आल्या सतोष तरुणी तरणीत, राया. । हा खेळ वो बहु दिंसां माने सूचला, गे. _ नाबेमधे सकळ आजि बसूं चला-गे. ॥। स्केघावरोनि काटे खोविति अंचलातें, आच्छादुनी पदर पीन कुंचां चलांतें. । १. कम्लाकरानें. २. काम टाकानि कांहीं. ११ ररे भे १३ «९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now