पंचतंत्र | Panchtantra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Panchtantra by लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पंचतंत्र. उ शदे वेळीं राजकन्येचे मांदैरांत जाऊन तं पूवेजन्मांची राधा असल्यामुळें तुझे समागमाचे इच्छेने. मी क्षीरसमुद्रांतोन लक्ष्मीचा त्याग करून येथ आहों आहें. मदुष्यांशी बोलणें तर रांहोच पण त्यांना माझें दर्शनही दुर्हम यामुळें मला तुझे पित्याजवळ तुझी माग णी करितां येत नाहीं. तरि गांधर्यविवाहाचे माझी इच्छा तं. पूणे कर; नाहींतर तुझें पितृकुल शापाने भस्म करीन, असें सांगितलें. बालपणचे निष्कपटपणानें तिला हा विष्णुच आहे असें वाटून (व भीतीनें) ती कीलिकाचे म्हणण्यास कबूल जाली. ती रात्र त्यांनीं विलासोपभोगांत घालविली. सकाळीं कोणास न कळता कौलिक गरूडयंत्रानें निघून गेला. पुढें प्रत्यही रात्री येऊन राज- कन्येचा उपमोग वेऊं छागळा. राजकन्येचे दारीरावयवांबरून ती पुरुषीप- भुक्त आहे, असें अंतःपुररक्षक कंुकींचे ध्यानांत येऊन त्यांनीं ती गोष्ट राजाचे कानी घातळी. राजानें राणीकडून शोध करविला. कन्येने विष्णूने आपणांस गांधर्वविर्धानें वारेल्याबद्दल सवे हक्कीकत कळविली. रात्रीं कन्येचे मंदिरांत गुप्त ठिकाणीं बसलेल्या राजा व राणी यांणीं आकाशमागानें गरूडा- वरून कौलिकाळा येतानां पाहिल्याने तो विष्णुच आहे अशी ह्यांस खात्री वाटून आपणांस विष्णु जांवाई जोडल्यामुळें धन्यता वाटली. पुढें राजाने जांवयाचे जोरावर सम्राट विक्रमसेनास करभार देणेचे बंद केलें. ” नंतरचा _ मजकूर पुढें आळा आहे. ). विक्रमसेनातें प्रतिवर्षि करभारु देति । तेणें आपुले दूत मागों पाठविळे । तंव तो नैंदिच । मग तेणें विक्रमसेनु प्रौढवथेनार्वारे सबळु वाहीनु आला । तेहि देश विघ्वॉतेला । नगर जाळिले । तेव्हाळे राये छेॅके बोलावलि । म्हणे विष्णुचेंनि बळें । मियां विक्रमसेनासि विग्रह केळ । तरे. ठं आजि राउळांतें विनवी । मग तिया कुमरिनं रात्रि दिनवि्लें.। म्हणे राउळासारिखा साहाकारी । आणि मिया पितियात्रारे आणिकु राजा चालीनि आळा । तंवं.तो कौळिकु म्हणे । आहि किति दै्य अबळीळाचि वघिळे । हें तंव मनुष्ये । मारितां सायास काईसा असे । ऐसा लटिकाचि गर्वे बोलिला । ते कुवंरिन रायापुढें तैसेचि सांवितलें । तेणें तो राबो हारेखेला । मग तो कोळिकु चिंता कारे 1 म्हणे हांगा सर्वेश्वरा । आतां थांबणिंयां घांबें । तुं माझा कुंबासा । माझे आगि तुं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now