फोळ आशा | Phol Asha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Phol Asha by विष्णु बोकील - Vishnu Bokil

More Information About Author :

No Information available about विष्णु बोकील - Vishnu Bokil

Add Infomation AboutVishnu Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१] पिलाचे घरटे <, तरी माझ्या या तऱ्हेच्या तऱ्हेवाईक वागणुकीला आई आणि बाबा कारणीभूत आहेत हँ मी निश्चयानें सांगूं शकेन. मुलांची वृत्ति स्वभावतःच झालेल्या गोष्टींचे विस्मरण होण्याकडे झुकत असते, त्यामुळें मळा त्या वेळेस कांही इतकासा त्रास झाला नाहीं. पण पुढ पुढें या गोष्टींची सतला चांगलीच जाणीव होऊं लागली. झेजारचा चपस्या डोक्याचा बन्याही पण माझ्यासारखाच किनाऱ्या- किनाऱ्याने आपली नौका वल्हवीत होता. तास न्‌ तास त्याच्या कर्तबगारी- कडे लक्षपूर्वक पहाण्याचा मला नादच लागला होता. बन्याच्या आयुष्यांत डोकावण्याची मला बिलकुल इच्छा झाली नसती, पण एके दिवशीं तो प्रसंग अचानक रीतीनें घटून आळा, आणि त्यामुळें बन्याचा आणि माझा पुढें परिचय वाढला. बन्या माझ्यापेक्षा दोन वर्षीनीं मोठा होता. दयाळे- सध्यें बन्या जाऊं लागला होता. दुपारच्या प्रहरी मी अंगणांत खेळत होतो. दोनतीन रिळें आणि ताटें ठेवण्याकरितां ठोकलेले एकदोन खिळे ( आईत्ठा नकळत उपटून आणलेले ) इत्यादि साधनसासुम्रीवर एक छानदारक्ी विहीर खणण्याचा माझा प्रयत्न चाळू होता. खरोखरीच पाणी छागलेऱ्च 'पाहिजे हा तर माझा दृढनिश्चय होता. खिळ्यांनीं खणतां खणतां हाताचे खवारे दुखू लागले तरी मी नेटाने काम चाळू ठेवले होतें. “जिथ तिर्थ खणून ठेवायला तूं काय आदल्या जन्मीं घूस होतास कीं काय ! ? म्हणून आई नेहमीं ओरडत असे, पण आज माझा निश्चय ठरला होता कीं कितीही चास पडला तरी हरकत नाहीं. अंगणांत विह्दीर पाडीन तेव्हांच राहीन. मग आईला पाणी घेऊ देईन का! नांव नको ! हात तर लाव म्हणावें आमच्या विहिरीला,--असा सोठ्यांदा रडेन कीं नाहीं ! अन्‌ मग सगळे बाहेरचे लोक येऊन माझी पाठ थोपटतील. बाबांना जोरांत सांग- तील, “काय हो ! इतका तुमचा सुलगा शहाणा असून तुम्ही त्याला उगीर्‍च मारतां १ पुन्हां तर त्याला मारा,--म्हणजे मग दाखवतो करस काय ते.” हे ऐकल्याबरोबर बाबा पुन्हां म्हणून कधीं साझ्या अंगावर ओरडणार नाहींत. मीं छत्री मागितली कीं छत्री आणून देतील. गोय्या खेळायल्या मागितल्या तर “थेडाचा मुलगा आहेस का गोय्या खेळायला !? म्हणून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now