भूदान - यज्ञ - समग्र - दर्शन | Bhoodan Yagya Samagra Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhoodan Yagya Samagra Darshan by चारुचंद्र भंडारी - Charuchandra Bhandari

More Information About Author :

No Information available about चारुचंद्र भंडारी - Charuchandra Bhandari

Add Infomation AboutCharuchandra Bhandari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोण हे विनोबा? शे कारण नाहीं. इतिहासांत कोणचा विषय लिहिला जातो १ जे पूर्वी करी घडले नाहीं ते जेव्हा धडून वेतें तेव्हा च त्याला इतिहासांत स्थान मिळतं. अ घडून गेळे आहे आणि जॅ रोज घडत आहे तो गुळीं इतिहास च मव्हे. राज्यकाति घडली त्यापूर्वी त्या इतिहासात तिचा काहीं दाखला होता का १ निःशस्त्र सम्राम करून भारताने स्वातध्य मिळविले. तशी घटना पूर्वींच्या इतिहासांत कवी घडली होती का? म्हणून असा खद्याय बाळगण्याचे कारण नाहीं. तथापि सह्य मात्र पूर्ण दूर झाला नाहीं. भूदान-यश चळ- बळीची उत्पत्ति. तिचा बित्रास आणि आजञपतची लिची प्रगति यांचें निरीक्षण केले आणि भूदान-यहात असलेले तत्त्य लक्षात घेतलें म्हणजे सवे सदय दूर करता येतील अशी आद्या वाते. ग (३) व्होण हे विनोबा? * भूदान-यज्ञाचे श्रवर्तक चिनोवा भासे. कोण हे चिनोत्रा १ ते आजन्म सेबाब्रती सन्यासी, महात्मा गा्धीचे परमशिष्य, गांधींच्या कल्पना अमलांत झाणणारे, त्याना मूर्त स्वरूप देणारे श्रेष्ठ साधक. त्याना महात्मा गाधींत्े आध्यात्मिक वारस म्हणता येईल. वडिलाकदून प्रात झालेली सपकत्ति जी याढवती ते) च योग्य वारस आणि गुरूने दिलेली विद्या जो वाढवितो तो च खरा शिष्य. या अर्थान विनोचा हे “महात्मा गांधींचे योग्य आव्यात्मिक वारस आणि शिष्य आहेत. ते या युगांतले युगपुर्प आहेत, स्वातच््यप्राती- नंतर भारतांत रामराज्य म्हणजे च सोदय स्थापन करण्याचें महात्मा गार्थीचे ध्यय द्दोते, परद स्पातश्र्यप्रातीनवर थोड्या च दिवसात त्यांचें निर्याण झालें. त्याचें स्वप्न साकार करील असा कोणी सहापुरुप लोकांच्या दृष्टीपुढे नव्हता. त्यामुळं देशांत निरादीचा अधःकार पखरळा. अनेक वर्षेपयैत व्रिनोबा एकान्तसाधर्येत मम्न होते. तो एकान्तवास खोडून दे बाहेर आले आणि थोड्या च दिवसांत त्यांच्या प्रकाद्याकिरणांनी दिद्या उजळू लागल्या. थोड्या च दिवलांठ देशांतल्या गांवोगावीं, दाहशीदाइरीं एक नदीन जागति दिक छागठी, आज स्य मारत स्यांच्याकडे आद्यापूर्ण दृष्टीने पहात आहे. सध्या खव जगाला दातीची तहान आहे म्हणून कगांतल्या अनेक देशातले छोक द त्यांच्या तॉडॉंद्य सिंवाहेठ द्यांतीचे दाब्द डत्कडेने ऐकत आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now