दीक्षा | Diksha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Diksha by विनोबा - Vinoba

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) वेळेचें भान काल आपण आश्रम-जीवनांतील अक महत्त्वाची गोष्ट पाहिली. आज तशा च अका दुसऱ्या गोष्टीचा विचार करूं. आश्रम पहायला जो कोणी येतो त्याचें लक्ष अका गोष्टीकडे छेचलें जातें. ती गोष्ट म्हणजे वेळेचें भान. आश्रमांत सर्व कामें नियमितपर्णें चालविली जातात. जितकें कीं प्रार्थनेसारक भक्ति- कार्य हि जवळ घड्याळ ठेवून केलें जाते. भक्तिमार्गात या गोष्टीचे आतां पर्यंत थोड हि भान नव्हतें. जितकें च नव्हे तर असें भान राळर्णे मत्तीला फारसें अनुकूल नाहीं अशी समजत होती, पण ती समजूत चुकीची आहे. जसा ओश्ाद्या बस्तूचा कैफ असतो तसा सगीताचा अथवा भक्तीचा कैफ अल्ुमवणें हा कांहीं भक्तीचा अर्थ नव्हे. आणि तसा अर्थ करतां हि कामा नये. तें तर चित्त-शुद्धीय॑ अक महान्‌ साधन आहे. आणि ज्याप्रमाणें आहार, जो अक नित्य सेवन करायची वस्तु आहे, नियमित पाहिजे त्याश्रमाण॑ ज्या नित्य करायच्या वततु आहेत त्या बाबत हि नियमितपणा असला पाहिजे. त्याप्रमाणे भक्ती वाकत हि व्हायला पाहिने. अवर्दे क्षरें कीं असा अश्ादा महान्‌ भगवदू-भकत असूं शकतो की य्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडू शकतो. पण त्याला भक्ति-माग म्हणतां येणार नाही. मार्ग म्हणून तर भकत्तींत हि नियमितपणा असला पाहिले. छागें, झोपणे आदि तर सारे जग च करतें पण आश्रमांत ती सारी कामे नियमितपणे होतात हा. फरक आहे. त्यानें कर्मयोगाची तरे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now