श्री सकल संत गाथा | Shri Sakal Sant Gaantha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
69 MB
Total Pages :
735
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
गोपाल शंकर - Gopal Shankar
No Information available about गोपाल शंकर - Gopal Shankar
भोगीलाल भाईदास - Bhogilal Bhaidas
No Information available about भोगीलाल भाईदास - Bhogilal Bhaidas
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)<
तुका म्हणे गभवासी । खुखं घाळाव् आम्हासी ॥
झर्णीं मज सक्ति देसी पांडुरंगा । मग मी संतसंगा कोठे पाहूं ॥
(अ.क्र. ४६९ )
दवाशीं मिळून मोक्षरूप, अव्यक्त होणे ज्यांना मान्य नाहीं त्यांचें तत्वज्ञान,
ध्येय व साधन या दोन्ही दृ्टींनीं निवृत्तिवादी लोकाहून पुप्कळच बाबतीत वेगळे
असणे स्वाभाविक आहे. भीसंतांचे ध्येय किंवा त्यांचा देव प्रेममूर्ति श्रीविहल
होय, या विठ्ठलाचे रूप त्यांच्या वचनांत आहे त असं,
सुखावले सुस । प्रेम भक्तांचे वोरसं ॥ धरूनिया विठलरूप । विटे
ठाकले चखिटप ॥ ( अ. क्र, १८७७)
विठल जीवीचा जिव्हाळा । विठल क्पेचा कॉवळ'। विठल प्रेमाचा
पुतळा । लावियेला चाळा! विश्व विहले ॥ ( अ. क्र, २७१२ )
तूं माउलीहनि मायाळ। हरि तू चंद्राइनि शीतळ । पाण्याहनि पातळ ।
कल्लोळ प्रेमाचा ॥ ( अ. क्र. ८१८ )
भावरूप पुंडलीकाच्या भक्तीस्तव प्रभरूप साकार झाले, ती मृस भक्तीप्रेमा-
खेरीज इतर नव्हती, हं सत्य या ग्रंथांतील अभंग वाचतांना ठायी ठार्यी व साक.
ल्याने समग्र असा विचार करतांनाहीं तेव्हांच ध्यानीं येईल, अर्थात्, मोक्षरूप न
होतां, ( अव्यक्तांत बिलीन न होतां ) अवीट अश । भक्तिसुखास्तव अन्म मागन
प्रेमप्रभू भ्रीविठ्ठलाचे लडिवाळ होऊं इच्छिणारांचा जीवनमागंही निटत्तिबादीलोकां-
हून प्रमुखतः वेगळाच रहाणार,
मोक्षमार्गी तत्वज्ञाप्रमा्ण संतह्ी, केवळ बिषय व इंद्रिये ग्रांच्या आस्तींत राहूं
नये इंच सांगतात. मात्र, बस्तुत्याग अगर इंद्रियदमन याबर त्यांचा कटाक्ष नाहीं,
प्रथम वस्तुत्याग इंद्रियद्मन, मग चित्तशुद्धि व इहलोकांतून निवृत्ति आणि
नंतर शानप्रघान मोक्ष हा. साघधनक्रम॒ या भक्तिपंथांत नाही. प्रेमप्रम
भीविहलाच्या भजनगो्डींत हीन अशा वबिषययुखाचा ( म्हणजे 'चंचढ
सखांच! ) आर्पिआप वीट येण्याचा स॒लभ पंथ श्रीसंतानी नामस्मरण ब
सत्सग्रतीत आहे अर्सें दाखवून दिलं आहे. बस्तूच्या त्यागाने वा इंद्रियदमनादि
दमदसाघनांनी हीन सुखांची अरुचि न होतां, आसक्तिच वाढेल हा त्यांचा
बिद्धांत आहे. त्यागभोग किंवा भीति व प्रीति यामुळे आसक्ती अधिक दुढ होते
हं पुढील वचनांत पहा,
त्यागे भोग माझ्या येतील अंतरं । मग मी दातार काय करूं ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...