चंदेरी स्वप्ने | Chanderii Svapne

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chanderii Svapne by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रे पाश्चेभमि' : न * दीपावली ?च्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध होतांच एका वाचकाने मला पत्र पाठविले, “आमचे आवडते कथालेखक खांडेकर थडग्यांतून पुन्हां बाहेर आले हे पाहून मला फार आनंद झाला. तो व्यक्त करण्याकरतां हद पत्र मी तुम्हाला लिहीत आहे. ? या वाचकाने वापरलेला * थडगे १? हा ददू कित्येकांना अभद्र वाटेल. पण तो प्रेमाच्या पोटीं उद्धवला आहे म्हणूनच नव्हे, तर गेल्या पांच वर्षांतल्या माझ्या मनःस्थितीचें यथार्थ वर्णन करणारा या दृष्टीने मला फार आवडला. माझे नवें कथालेखन वाचायला अधीर झालेल्या अशा अनेक वाचकांना माझें गेल्या पांच वषात मौन मोठे चमत्कारिक वाटत असेल हें मला कळत नाहीं असे नाहीं. या मौनाच्या मुळाशी केवळ झारीरिक अस्वास्थ्य अथवा कल्पनेचे दाःद्र्य असतें तर ते निदान मला तरी सुसह्य झाले असते ! पण--- मोठ्या हौसेने माझे मन ल्घुकथांच्या नव्या नव्या कल्पनाशी अजूनही क्रीडा करू द्यकते. लवकरच मी अशी अशी गोष्ट लिहिणार आहें असेंमी या कल्पनात रंगून जाऊन बोलूं लागतो. मित्रमंडळींच्या बेटकीत अनेकदा मी अशा नवनवीन कथावस्तूंवषयीं जिव्हाळ्याने प्रवचने करही. कांही काहीं वेळां गोष्ट अर्धामुधी लिहूनही होते नि मग एकदम--- हिंव!ळ्यात सकाळीं जिकडे [तिकडे पसरलेला धुक्याचा सागर हां हां म्हणतां अदृश्य होतो ना १ माझ्या डोळ्यांपुढें तरंगणारी सारी स्वपसाहे तर्शच क्षणाघःत अंतर्धीन पावते. मी ने लिह्दीत असतो ते आणि माझ्या भोवती जं घडत असते ते, या दोन चित्रांची कळत न कळत मा्षे मन तुलना करूं लागतें, या विषण्ण चिंतनांत माझ्या मनाचा गोंधळ उडून जातो. आपण जे लिहीत आहों तें निरर्थक नसलें तरी निष्फळ होण्याचा संभव - नव्हे, खात्री - आहे, अशी अभ्रद्धा माझ्या मनांत थैमान घाळूं लागते. या अश्रदेने माझी निर्मितीची शक्तिच गारठून गेल्यासारखी होते. तीन चार महिन्यांपूर्वी अच्युतराव पटवर्धन कोल्हापुरांत आले होते. माझ कथालेखन गेल्या चार पांच वषांत कां खंडित झालें आहे हे त्यांना सांगण्याचा मीं प्रयत्न केला. माझ्या वाचकांनाही तें थोडेसें विस्तारानें सांगणें सद्यःश्‍्थितींत अतुचित होणार नाहीं.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now