गोफ आणि गोफण | Goph Aani Gophan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Goph Aani Gophan by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ प्रास्ताविक औचित्य आहे हे मी जाणते. मात्र टीकावाझ्मयाच्या विकासाला--मग ती टीका दोषदशेनपर असो, रसग्रहणात्मक असो अथवा जीवनदर्शक ( 10८८7- 9८८८०४८३४८ ) असो--विघातक अशा ज्या अनेक गोष्टी पुस्तकी पांडित्या- च्या आणि पोकळ प्रामाणिकपणाच्या नांवाखाली आपल्यांत रूढ होऊ पाहत आहेत त्यांचा उल्लेख केल्यावांचून मला राहवत नाहीं. आमचे आजचे साहित्यिक आणि टीकाकार वाचकवगांचा कोल मान्य करायला मुळींच तयार नाहीत. तके पाहिले तर वाचक किंवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीच्या बाबतींत बहुमताने जो निकाल देतात तो स्थूलमानाने बहुधा अचूक असतो, पण आपल्या संकुचित भगत-मंडळांत रमणारे साहित्यिक आणि परदेशी पुस्तकांतून ओरबाडून घेतलेल्या पण न पचलेल्या पांडित्याच्या आधार आपले वेशिष्टय दाखवावयाल्य निघालेले टीका- कार ही गोष्ट कशाला लक्षांत घेतील १ एका महिन्यांत आपल्या पुस्तकावर सतरा अभिप्राय आल्याच्या आनंदांत देग असणारा लेखक ते अभि- प्राय आलेले नसून आपणच आणविलेले आहेत; ही गोष्ट जशी सहज विसरून जातो, त्याप्रमाणे- आपल्या पुस्तकाची पहिली आदत्ति सतरा वर्षात सुद्धा खपणें शक्‍य नाही. या त्याच्याविषयी पुस्तकविक्रेत्यानीं अनु- भवाने वतैविलेल्या भविष्याकडेह् तो सोहइस्करपणाने कानाडोळा करतो. आपला दोस्त नसलेल्या लेखकाचं वाड्मय हिणकस ठरविण्याकरतां अँरि- स्टॉटल्पासून टॉलस्टॉयपर्यंतच्या महापुरुषाना,,जे टीकाकार पदोपर्दी आवा- हन करतात, तेच आपल्या दोत्ताच्या पडेल बोलपटाची सुकतकंठाने प्रशसा करीत असलेले आढळतात. एका फ्री पासामुळे टीकाकाराची वाड्मयीन मूल्य किती झपाट्याने बदलतात! हा देखावा कुठल्याही ट्रॅन्सफरसीनपेक्षा अधिक अद्भुत आहे यांत शंका नाही, लोकांना आवडलेल्या * माझं बाळ * या माझ्या चित्रपटाविषर्या असल्याच एका विद्वानांनी खालील उद्गार काढले होते--' तसा कांही हा चित्रपट वाईट नाहीं, पण त्यांतळं साळवीच काम जर बाबुराव पेंढारकरानी केले अप्ततं आणि विनायकांच्याऐव्जी द्यातारामार्नी जर त्याचं दिग्दशेन केलं असते--? आणि वखांडेकराच्याऐवर्जी तो अन्यांनीं किंबहुना कालिदासाने लिहिला असता असें कांही तरी पुढे म्हणून मग या पडितांचे * तर ? येणार होते कीं काय हें मी नक्की सांगूं शकत नाहीं,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now