भाग्यवान | Bhaagyavaan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
91
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about पु. ळ. देशपांडे - Pu. L. Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अक पहिला
ब च्या प चि तवा पि नि पि पिसा प अ. र आटा चनी नीड गाधी नारा चना चे आच जाच तोडी जी च्ी पिटी ची
संभा : म्हंजे १-पानाचं घे इकडं-( सरस्वती पत्रिका ठेवून आंत जाते व
पानाचा डया घेऊन येते. )
सरस्वती १ मात्रदिन आहे आज-
सभा : है काय असतं आनी ८ १-चुना सुकलाय ग-पानी आन थोंडं-
न्हाइतर तूं बस तुज काम करीत, मी आनतो-
सरस्वती १: बसा तुम्ही, मी आणतें-( आंतल्या खोलींत जाते. )
संभा १ सुपारी म्रिऊन ये चांगलीशी-ह्यांतली क्रिडकी निगाली-
सरस्वती १ हो आणतें-( सगम्त्रती पाणी चुन्याच्या डीत ओतते, सुपारी
देते ).
संभा १ (पानाच्या दिरा काटीत ) तुझी आपली साळंतली नोकरी
झाक बग ! कामापक्षी सुट्याच जास्त-
सरस्वती : ( खर्चीयर बसते. पुन्हां मांडीवर उत्तरपत्रिकांचा गट्टा घेऊन
तपासीत ) तर १ आमच्या सम्या तुमच्या डोळ्यांत येतात १ दोन दिवस पोरं
हाकून दाखवा*मेटाकुटोला येईल जीव !
संभा : अग माझं बी गिऱ्हाइक पोरांचंच असत कीं-तुज्या साळंम्होरं
संभरदा चिकी इकाय हबया असतो कीं मी-खरं तर तूं वळक दिकून दावीत
इस साळत असतानी-
सरस्वती १ इ्श्-ओळख न दाखवायला कायर झालं-तुमचं आपलं कांहीं-
तरीच काका-
संभा २: बाकी बरात्रर हाय म्हना-कसं झालं तरी तूं थितं मास्तरीनबराई-
चिकीवाल्याची वळक दाकवायची मंजी जरा पोजीशन बादच होती-
सरस्वती : तर १ आणि माझे ब्याबा काय असे सरकारी अमल्दार लागून
राहिले आहेत *
संभा : हा- त्ये बरी खरंच म्हना- तूजा त्रा रद्दीवाला आन् तुजा काका
चिक्कीवाला-अरीच्या-तुज्या बाचं चित् जाग्यावर न्हाई कराय आतांशीं--
कळकळ क धक्का पी “ण अण प प अ हाच. आ... लड... वढा... अ “१ “वा आ
अकरा
User Reviews
No Reviews | Add Yours...