ज्ञान गंगा | gyan Gangaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
gyan Gangaa by श्रीपाद शास्त्री - Sripad Shastri

More Information About Author :

No Information available about श्रीपाद शास्त्री - Sripad Shastri

Add Infomation AboutSripad Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) श्रोत्यांना खूष करण्यासाठी बाष्कळ टीका केलेली कधी आढळणार ताह्दी. क्षुंगार प्रसंगाचे वर्णन करतानाही त्यांचेवडून मर्यादातिक्रण होत नाही. त्यांच्या प्रवचनात चुकनही आत्मस्तुती एंकायला येत नाही. प्रवचनाच्या ठरलेल्या वेळी ते उपस्थित राहतात. हा त्यांचा वक्तशीरपणा वाखाणण्यासारखा अहे. ठराविक वेळी येऊन ठराविक वेळात आपले विचार मुद्देसूदपणे मांडून ते भाषणाचा समारोपही मजेशीर पद्धतीने करतात. त्यानी बोलत रहावे असे वाटत असते तोवरच ते थांबतात. कोल्हापुरांत गुरुपौणिमा, दसरा, शिवजयंती अशा प्रसंगी एकाच विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी त्याना बोलावे लागते. पण प्रत्येक ठिकाणी एकच तबकडी न ब्राजवता कांह्दीतरी निराळे सांगण्यात त्यांच्या बुद्धीचा विलास दिसून येतो. त्यांच्यावर श्रोत्यांची श्रद्धा व भक्ती बसते, याचे कारण त्यांचे बोलणे हे लोका सांगे ब्रह्मज्ञान अशा जातीचे नाही. त्यांच्या बोलण्यामागे पवित्र आचरण, विशुद्ध चारित्र्य व सतत अभ्यासू वृत्तीची पाश्‍्वभूमी आहे. अक्षा वक्तव्याचा प्रभाव श्रोत्यांवर पडला नाही दरच ववळ. जुन्या पद्धतीचे त्यांचे शास्त्राचे शिक्षण झाले असले तरी ते आधूनिक विचारांचीही दखल घेतात. त्यासाठी त्यानी इंग्रजी भाषेचे ज्ञात्ही संपादन केले आहे. सतत अभ्यास व चितन हाच त्यांचा उद्योग, म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर विद्येचे तेज विलसत असलेले स्पष्ट दिसून येते. त्यांचे प्रसन्न व पवित्र व्यक्तिमत्त्व पाहूनच श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. सध्याचा काळ हा अत्यंत चमत्कारिक आहे. रोज नवीत निर्माण होणारे यक्षप्रश्‍न व पोखरणाऱ्या समस्या क्षितीजासारख्या वाढतच आहेत. खवळलेल्या सागरांत किवा दाट धुक्यात गुरफटलेल्या वातावरणात सांपडलल्या नोकेसारखी आजच्या मानवाची अवस्था झाली आहे. यातून बाहेर पडण्यास एकच माग आहे. तो म्हणजे आपल्या पूरवंजानी संपादन केलेले शान. हा ज्ञानदीप भगवदगीते- सारख्या दीपस्तंभावर तेवत असल्याने गीत! ही मार्गदर्शन करणारी आहे. अशा उदार गीतामाऊलीचा अर्थ सुभ करून सांगणार पं. जेरेशास्त्री ही खरी आजच्या काळाची गरज आहे. ज्यांनी ह्वी भाता प्रवचने ऐकली ते भाग्यवातच होत. ह्या प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथाचे त्या भाग्याया वाटा सर्वांना मिळणार आहे, या ग्रंथाप्रमाणेच त्यांनी समजावून दिलेल्या लघुयोगवासिष्ठ, पंचदशी, अमृतानुभव इत्यादी ग्रंथावरील त्यांची प्रवचतेही प्रसिद्ध व्हावीत व हे महान कार्य करण्यासाठी त्यांना दोर्घायरारोग्य व सामर्थ्य लाभावे अशी त्या जगन्चियंत्या जवळ प्रार्थना आहे. पू. शास्त्रीजींना शतशः: प्रणाम. ळक. [७ ७)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now