वेदांतीळ राष्ट्रदर्शन | Vedantil Rashtra Darshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
34 MB
Total Pages :
484
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना ७
आरसा स न पि निट ससा पि टी ल पिसा टी पिटी टी नी टी च पि पी
आ टि निना टी फिस न टी अली नि अटी अ अ न
८. बाळशास्त्री हरदास ही व्यक्ति म्हणजे चालतें बोलतें विद्यापीठचा
आहे. त्या विद्यापीठाचे ते कुलगूरु-व्हाइस चॅन्सेलर आहेत-व त्यांचे प्रेरक
त्यांच्या गुरुस्थानीं असलेले अप्रबृद्ध हे आहेत. या व्याख्यानांत त्यांनीं अनेक
ठिकाणीं त्यांच्या म्हणजे अप्रबुद्ध यांच्या मौलिक मतांचा निदेश मोठ्या
आदरानें केलेला आहे. 'अप्रबद्ध' हे अत्यंत प्रबुद्ध आहेत. त्यांच्यावर
ब्रह्मीभूत अण्णासाहेब पटवधन यांची पूण॑ कृपा होती. शास्त्रीबोवांची ही
भारतीय ज्ञानप्रसारक व्याख्यानमाला ही परंपरेनें पूज्य अण्णासाहेब पटवघेन
यांच्या स्फूर्तीमूळं लाभलेला ज्ञानदीपाचा प्रकाश सवं महाराष्ट्रभर प्रसृत
करण्याचेंच काय करीत आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
९. प्रस्तावनालेखाला कांहीं तरी मर्यादा आहेच. ती मर्यादा मी ओला-
डली कीं नाहीं हें ठरविण्याचें मी वाचकांवर व ग्रंथकर्त्यावरच सोपवितों.
मला या ग्रंथास प्रस्तावना लिहिण्याची सूचना करण्यांत माझा मोठा गौरव
झाला असें मला वाटतें. बाळशास्त्रींचा व माझा पूर्वापार घरोबा व अगदीं अली-
कडे झालेला जवळचा नातेसंबंध लक्षांत घेतां मी त्याबद्दल आभार मानतो
अशी औपचारिक भाषा वापरणे मलाही आवडत नाहीं व त्यांनाही ती
प्रशस्त वाटणार नाहीं असा माझा विदवास आहे. म्हणून त्यांच्या
विषयीं वाटणारा आदर मी येथें व्यक्त न करतां त्यांच्या अंगीकृत कार्यांत
व त्यांच्या अभीत्सित राष्ट्रोययोगांत अल्पकाळांत अपरिमित यहा येवो अशी
सदिच्छा व्यक्त करून मी लेखणीस विश्रांति देण्यांकरितां खालीं ठेवतो.
यस्य नि:इवसितं वेदा यो वेदोभ्योखिलं जगत् ।
नि्ममे तमहं वन्दे विद्यातीथंमहेदवरम् ।
3 शान्तिः शान्ति: शान्ति: ।
४२, सदाशिव पेठ,
ग माधव श्रीहरि अणे
पुणें, दि. ४1१०1५५.
User Reviews
No Reviews | Add Yours...