जगाच्या इतिहासाचें सामान्य निरूपण | Jagachya Itihasache Samanya Nirupan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जगाच्या इतिहासाचें सामान्य निरूपण  - Jagachya Itihasache Samanya Nirupan

More Information About Authors :

ज. बा. मोडक - J. Ba. Modak

No Information available about ज. बा. मोडक - J. Ba. Modak

Add Infomation About. . J. Ba. Modak

रघुनाथ शास्त्री - Raghunath Shastri

No Information available about रघुनाथ शास्त्री - Raghunath Shastri

Add Infomation AboutRaghunath Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प प. आ नकाशावरून ज्या वेळचा तो असेल द्या वेळीं निरनिराळे लोक कोणकोणत्या स्थळीं होते एवटॅमात्र समजत. परंत मनष्यांनीं स्थलांतर कसकीं केलीं व लोकांचे परस्परांशी संबंध कसकसे हत ह्यांतून एकही त्यावरून कळत नाहीं. ह्या गोष्टीचा नका- शा विद्याथ्यांच्या मनांतच असला पाहिजे, म्हणजे जेव्हां जेव्ह त खऱ्याखुऱ्या नकाशांत पाहील तेंब्हां तेव्हां त्याला मनांवला नकाशा डोळ्यापुढे आणितां घेईल. आतां ह्या घंड्यांवरून जी सामान्य माहिती करून देण्याचा यत्न आहे तिचे उद्देश दोन आहेत. पहिला हा कीं, विद्वेष माहिती करून घेण्याच्या खऱ्या मार्गापासून मनुष्याने बहकूं नये; व दुसरा हा कीं, तीविषयीं त्याच्या मनांत जिज्ञासा उत्पन्न व्हावी द्यात पांहेला उद्देश सिद्धीस जाण्याला हे' पस्तक पर्ण म्हटले प[- हिजे; आणि दुसरा सिद्धीस जाण्याला अपूर्ण म्हटलें पाहिजे. चितारी चित्र काढण्यास आरंभ करण्यापवी स्पष्ट व काळी अशी एक मयादारेषा काढतो. आतां ह्या मर्यादारेषेवरून अँ ज्ञान व्हाव असा उद्देश असती त पूणे होतें; परंत त चित नव्हे. तो चित्राचा अराखडा चांगला आहहे व॒ आकति भव्य आहेत अस त्या मयीदारेषेवरून म्हटलें तर शोभेल; पण कारागीर आंत रंग कसकसे भरणार हें तीवरून कर्त समजल? राष्ट्रांतील निरानेरा- ळ्या जार्तांचे लोक हीं जेथें आहेत तेथें आपल्या पर्वजांचीं मूलस्थांने सोडून कसकसे आले व स्यांनीं परस्परांला कसकर्स जिकेलें ह्या गोष्टींची माहिती ह्या पस्तकावरून होईल परंतु ज्याला इातहास म्हणून म्हणतात त्याची माहिती ह्या पस्तका- वरून होणार नाहीं. एकाद्या राष्ट्रांतहले लोक कसे राहत असत, स्यांच्या परस्पराशीं वागण्याच्या चाली कोणत्या होत्या, अनुभवास आलेल्या गोष्टींच्या जोरावरून त्यांनीं कोणती वान्ति धरिली, आणि स्वातंच्य व ज्ञान ह्यांची प्राप्ति करून घेण्याव- टी]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now