उत्तम क्रिकेट कसें खेळाळ | Uttam Kriket Kase Khelal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : उत्तम क्रिकेट कसें खेळाळ - Uttam Kriket Kase Khelal

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
-|्० क्रिकेट असेल व त्याचे विकारी, गढूळ व ओढाळ भन जर ताब्यात ठेवावयाचे असेल, व चागल्या कार्याकडे खावणे असेल तर, त्याला व्यायामत्रद खेळाची चाट करून दिली पाहिजे मुलाचे मन ताब्यात राहण्यास व नीतिमत्ता सुघार- प्यास, तीडागणाचा शाळापेक्षा कितीतरी पट जास्त उपयोग हीईल कारण, शाळेंतील धडे व पाठ पुस्तकात राहतात व फक्त तोडाने उच्चारले जातात; पण' खेळातले प्रत्यक्ष आचरणात आणावे लागतात भैदानावर मिळणाऱ्या व्यायामाने, मेहनतीने व महत्त्वाकाक्षेने, मुले आपण होऊन शिस्त, संयम व लियम पाळतात व आरोग्यविघातंक मार्ग टाळतात असा अनुभव आहे या दृष्टीने, तरुणतरुणीचे ्यारीरिक, मानसिक व नैतिक स्वास्थ्य सुरक्षित ठेव- ण्यास व्यायामप्रद खेळ हा मोठा किफायतशीर व सोपा विमा आहे खेळाचे सामाजिक महत्त्व, अनेक जाति, पथ, धर्म, वणे वगरे भेंदाती विस्कळित झालेल्या भारतात किती आहे हे स्ागण्याची जरुरी नाही. मनुष्य साम्यवाद व समता जीडागणावर जितकी सहज ब परिणामकारक रीतीने शिकती ब आचरणात आणतो तितकी इतरत्र शकय असत नाहीः म्हणूनच किकेटसारख्या खेळाना * लेव्हलर ” म्हणजे समताप्रस्थापक असा किताव बहाल केलेल्य अहे समता हें लोकशाहीचे मुख्य अधिष्ठान असल्याने इग्ठउडसारसख्या लोकसत्ताक राष्ट्रात खेळाचा जास्त प्रसार झाला, त्याच- प्रमाणे अनेक उत्तम स्वेळामुळे, लोकशाहीचे धडे शिकण्यास मदत झाली असा हा अन्योन्य उपकारक सबध आहे असे म्हणता येईल सर्व जगात समता, शक्य, सलोखा व सदभावना निर्माण होण्यास खेळाचा उपयोग करून घेण्याची कल्पना जागतिक ऑसलिपिक खेळाच्या दगल-तनिर्मात्यापुढे होती व म्हणून त्यानी खळातील स्पर्धेला चागल्या उदात्त बार्याला जुपून, जगात द्यातता स्यापस करण्याचे जॅ मोठें काम पूर्वीची * लीग ऑफ नेद्यन्स * किवा हल्लीची * युनायटेड नेशन्स” करीत आहे, त्याचा खरा पाया घातला आहे रोग होऊन औषधाने बरा करण्या पेक्षा तो होऊ न देणेच श्रेयस्कर, या न्यायाने ऑलिपिक खेळाची वामगिरी जास्त मूलग्राही आहे असे म्हणता येईल. म्वेळासारख्या नैसगिक आवडीच्या प्रवृत्तींना, उदात्त व श्रेष्ठ कामास जुपल्याचे जास्त चागले उदाहरण ववचितच सापडेल. फा उर उर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now