कसे दिवस गेळे | Kase Divas Gele

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kase Divas Gele by हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

More Information About Author :

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द कादंबरीच्या प्रकाशनाचा इतिहास करून दिल्याशिवाय रहात नाहीं. ही कादंबरी हारिभाऊनीं कॅलिजांत असतांना छिंहिडी, व “ पुर्णेवेभव ?” ह्या: अस्तंगत साप्ताहिक पत्चांत ती १८८५ साठीं प्रसिद्ध झाडी. ह्या कादे- बरीचीं पहिलीं दोन प्रकरणें प्रसिद्ध होतांच केवळ पुण्यासच नव्हे, तर सगळ्या महाराष्ट्रांतील वाचकवर्गीत मोठी खळबळ उडाली वया कादंबरीचा कर्ता कोण म्हणून प्रत्येक वाचक विचारू लागला. हारिभाऊंची इच्छा आपलें नांव कोणाला कळू न देतां आपलें कादंबरीहेखनाचे कार्य चालवावे अशी होती आणि “केसरी ? नें कांहीं कारणावरून त्यांचें नांव मुद्दाप लोकांना सांगितले नसतें, तर हरिभाऊंची इच्छा सफल होऊन कर्त्यांचें नांव अज्ञात राहून, फक्त क्ति तेवढी वाचकवर्गापुे आली असती. “ मधली स्थिति” या कादबरीनंतर हारिभाऊंची “ आजकालच्या गोष्टींतली ” दुसरी. गोष्ट “गणपतराव ” ही कानिटकर मंडळीच्या * मनोरेजन ? मासिक पुस्तकांत प्रसिद्ध होऊ लागली, तेव्हां त्या कादंबरीवरही हारभाऊंनीं ढेख- कारचे नांव “ पुरणे वेभवांतील आजकालच्या गोहींचा कर्ता” असें दिले होतें... काँहीं पाश्चात्य कादंबरीकारांप्रमाणे आपले नांव गुप्त ठेवून कादंबऱ्या छिहाव्या अशी हस्भाऊंची इच्छा असल्यामुळें केसरीनं केलेला गोप्यस्फोट हारिभाऊंना आवडला नाहीं. काहीं खरीं व कांहीं काल्पनिक पात्रें योजून समाजांतील सुखदुःखाच्या प्रसंगांची हृदयस्पर्शी चिन्र रंगवार्वांत व ठोकजागाति करावी हा कादंबरीहेखनांतला हारिभाऊंचा हेतु त्यांच्या ह्या पहिल्या कादंबरीपासून स्पष्ट दिसतो. हारभाऊंची ही कादंबरी प्रासेद्ध झाली त्या काळांत कादंबरीसारख्या पुस्तकाकडे तत्कालीन शिष्टमंडळी अनादराच्या दृष्टीनं पहात असत; असलीं पुस्तके वाचल्यापासून “ वाचणारांचीं मनें बिघडून ते नीतिभ्रष्ट होतात” असें त्या वेळचे शिष्ट मानीत असत; असें असतांही: विशीएकविशींत छिहिलेल्या हरिभाऊंच्या ह्या पहिल्या कादंबर्ानें तिच्या: वाचनाची शिष्टमंडळाच्या मनांतही उत्कट उत्कंठा उत्पन्न केली; इतकेच नव्हे तर कित्येकांना तिचें पुढळें प्रकरण केव्हां प्रसिद्ध होईल व केव्हां तें आपण वाचं इतका चटका लावला; यावरून या उदयोन्मुख कादंबरीः-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now