जीवन - शिक्षण | Jiivan Shikshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jiivan Shikshan by स. ज. भागवत - S. J. Bhagavat

More Information About Author :

No Information available about स. ज. भागवत - S. J. Bhagavat

Add Infomation AboutS. J. Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(र र शिक्षणाचा आदर ९ कोट्यवधि माणसांना तर असल्या कामांत गुंतविल्यानेंच स्वातंत्र्याचा अ टन ७. (3 दिवस आपणांला जवळ आणितां येईल. 8 - हरिजमबंधु १ वरून [२] शिक्षणाचा आदरही श्री. रवीन्द्रनाथ ठाकुर मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक सवे प्रकारच्या शक्तींमध्ये परस्पर एक अखंड संबंध आहे. त्या परस्परांच्या सहकार्यानें सबल होतात. दृदेवाने प्रचलित शिक्षणपद्धतींत आपण सामान्य पुस्तकांत सिहिलेल्या कांहीं विषयांची निवड करतों आणि जीवनांतील बाकीच्या साऱ्या ज्ञानाचा त्याग करतों. पाश्चात्य देशांतील विद्याल्यांत ज्या उणीवा राहतात त्या बाहेरच्या जीवनाचे द्वारा पूर्ण होतात. परंतु आपल्या देशांत शाळा-कोलिजांच्या बाहेर शिक्षणाची जागा अथवा शिक्षणाचे साधन मुळीं नाहींच असे म्हट पाहिजे. यास्तव विद्यार्थी जी विद्या: केवळ टिप्पणी घेऊन अथवा घोकंपट्टी करून संपादन करितात ती त्यांच्या बुद्धीवर जितका भार लादत तितका तिचा विकास करीत नाहीं. रारीरक शिक्षण जर साथ करणार नाहीं तर बौद्धिक शिक्षणाच्या प्रगतींतहि ्ताक्ष्णता येत नाहीं. आपणांला नेहमीं विद्याल्यांतून पुष्कळसे विद्याथी जडबुद्धीचे आणि उदासीन दिसून येतात. याचे प्‌कमेव कारण हेंच आहे कीं, शिक्षणक्रमांत त्यांच्या शरीराच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now