प्राणिजन्य मानवी रोग | Pranijanya Manavi Rog

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pranijanya Manavi Rog by मो. रा. देव - Mo. Ra. Dev

More Information About Author :

No Information available about मो. रा. देव - Mo. Ra. Dev

Add Infomation AboutMo. Ra. Dev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषय-प्रवेश र्य पुनःप्रत्ययासाठी तिच्याच हाडामांसाच्या नि मूठभर अधिक मांस घेऊन आलेल्या पुढच्या पिढ्या माणसाच्या सुकेपुढं हजर राहतील. अंडी संपतील, तरी कोंबड्या नाही संपायच्या. अंडी उघडा की ... नव्हे अंडी स्वतःच उघडून, पिछ्ं येताहेत, ती तुमच्याच - साठी ... तुमच्याकडे एवम्‌ प्रवर्तितम्‌ चक्रम * कित्येक वर्षांपासून चाळू आहे नि कित्येक युगं चाळायचंय्‌ ! हे कुणी थांबवू म्हटलं तरी थांबणार नाही परंतु खरं म्हणजे असं कुणी म्हणणारच नाही ... ! आता बदल घडेल तो एवढाच झुनोसेस *न॑ जी चक्रगती मंदावत होती, त्या *झुनोसेस 'ची दुष्टचक्र तेवढी नष्ट होतील. पुन्हा चक्र नव्या वेगानं फिरतच राहील. ते तस ठेवण्याचा एक अव्यक्त आदेशच तर नसेल जणू--- “* एवम्‌ प्रवतिंतम्‌ चक्रम्‌ नानुवर्तयतीह यः | 1 ह ह र आ क ह र [च शे अघायुरिंद्रेयारामो मोधं पार्थ सञीवति ॥| [ गीता, ३-१६ ] ह्या शोकाचा १ नाही तर निरर्थक जिणं इर्थ जगायचंय कुणाला १ लाख मोलाचं मानवी आयुष्य असं * झुनोसेस *च्या रुग्णशय्येवर नाही जगणार. . . नव्हे, ते जिणेच नव्हे, त्यापेक्षा मृत्यू... १ छे: ! * अनन्त आमुची ध्येयासक्ति, अनंत अन्‌ ' आशा अश्षा मृत्युंजय निघारापुढं * झुनोसेस ?चा व्यत्यय आम्ही कालत्रती होऊ देणार नाही... तर त्याआधी * झुनासेस “चाच अंत होईल ! ... ह्या निश्चयानं आम्ही * झुनोसेस 'च। सामना देणार आहोत . .. ज्याला सामोरं जायचं त्याची केवळ तोंडओळखच नको तर त्याची शक्ती, त्याचं प्राबल्य, त्याचं दौबह्य, . . . सारं ओळखायला हव ! तद्दतच, विघातक * झुनासेस 'चा वात नि निःपात करण्यासाठी, त्यांची साब्यन्त हकीगत, माहेती, आवश्यकच. जन्माबरोबर, त्याचे “ झुनोसेस ?चा जनक ठरलेल्या वेद्यकाचाही जन्मेतिहासदेखील इथं अस्थायी होणार नाही. अस्थायी तर॒ नाहीच होणार, परंतु रामायणाइतकाच रघुवशही जितका वाचनीय आहे, तसाच वैद्यकेतिहासदखील इथ वाचनीय ठरेल ... ! _]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now