सुमन - हार भाग -१ & २ | Suman Haar Bhaaga 1 Va 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
103
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तुकाराम
(१६०८-१६४९२)
अभंग
(१)
संतांचिया गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:खलेश
तेर्थे मी राहीन होऊांने याचक । घालितील भीक तेचि मज
संतांचिया गांवीं वरो भांडवळ । अवघा विठ्ठल घनवित्त
संतांचें भोजन अमृताचे पान । करिती कीन सर्वकाळ
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साट चेती देती
तुका म्हणे तेथे आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालां ह्यांचा
(२)
काय सांगो आतां संतांचे उपकार | मज निरंतर जागविती
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा
हज बोलणे हित उपदेश । करूनि सायास शिकविती
तुका म्हणे वत्स घेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत
(३)
भुंकुनियां सुर्ने लागे हस्तीपाठीं । होऊनि हिंपुटी दुःख पावे
काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे
User Reviews
No Reviews | Add Yours...